लाईव्ह न्यूज :

author-image

प्रविण मरगळे

“सहानुभूतीसाठी ममता बॅनर्जींची हत्या व्हावी असं वाटत नाही”; भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“सहानुभूतीसाठी ममता बॅनर्जींची हत्या व्हावी असं वाटत नाही”; भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान

West Bengal Assembly Election: मागील वर्षी डिसेंबरमध्ये ममता सरकारमधील मंत्री सुब्रत मुखर्जी यांनी सांगितले होते की, जर भाजपा विधानसभा निवडणुकीत जिंकली तर ममता बॅनर्जी यांची हत्या करू शकतं. ...

Corona Vaccine: ‘यूके स्ट्रेन’वरही भारताची लस प्रभावशील; खुल्या बाजारात कधी विक्री होणार? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: ‘यूके स्ट्रेन’वरही भारताची लस प्रभावशील; खुल्या बाजारात कधी विक्री होणार?

Corona Vaccine: अनेक राज्यात लसीकरणाचं ड्रायरन करण्यात यश आलं आहे. आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत ...

‘या’ जिल्ह्यात ४ जानेवारीपासून शाळेची घंटा वाजणार; ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू होणार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘या’ जिल्ह्यात ४ जानेवारीपासून शाळेची घंटा वाजणार; ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू होणार

गेल्या काही दिवसांपासून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. तसेच राज्याच्या २.६  टक्के मृत्यूदराच्या तुलनेत जिल्ह्याच्या मृत्यूदर १.६ टक्के इतकाच असल्याने जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी वाटते. ...

…अन् काही सेकंदात आर्किटेक्टचा जीव गेला; अंगावर थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्हीत कैद - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :…अन् काही सेकंदात आर्किटेक्टचा जीव गेला; अंगावर थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्हीत कैद

पलासिया ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सकाळी ११ वाजून १४ मिनिटांनी ही घटना घडली, या घटनेचा व्हिडीओ पाहून अंगावर थरकाप उडेल.  ...

शिवसेना दिलेला शब्द पाळत नाही, त्यामुळे स्वबळावर लढावं; काँग्रेस नेत्याची पक्षश्रेष्ठींकडे मागणी - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेना दिलेला शब्द पाळत नाही, त्यामुळे स्वबळावर लढावं; काँग्रेस नेत्याची पक्षश्रेष्ठींकडे मागणी

आगामी काळात राज्यात महापालिका, जिल्हापातळीवरील निवडणुका येणार आहेत, यात महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढतं का? हे पाहणं गरजेचे आहे. ...

कोरोनामुळे अद्यापही कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार; ‘ही’ कंपनी २२०० जणांना काढणार - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोरोनामुळे अद्यापही कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार; ‘ही’ कंपनी २२०० जणांना काढणार

कोरोना विषाणूच्या महामारीनंतर २०२१ मध्ये बाजारपेठेतील चांगल्या तयारीसाठी पुनर्रचना योजनेचा एक भाग म्हणून २२०० नोकऱ्यांमध्ये कपात केली जाईल, ...

Corona Vaccine Registration: कोरोना लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन गरजेचं; जाणून घ्या, कशी आहे संपूर्ण प्रक्रिया? - Marathi News | | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :Corona Vaccine Registration: कोरोना लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन गरजेचं; जाणून घ्या, कशी आहे संपूर्ण प्रक्रिया?

राहुल गांधी तयार नसतील ‘ही’ व्यक्ती होऊ शकते काँग्रेसची अध्यक्ष; आज होणार निर्णय - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राहुल गांधी तयार नसतील ‘ही’ व्यक्ती होऊ शकते काँग्रेसची अध्यक्ष; आज होणार निर्णय

सोनिया गांधींनी कमलनाथ यांच्याकडे कॉंग्रेस अध्यक्ष पदासाठी राहुल यांच्या नावावर सहमतीची जबाबदारी सोपविली आहे. ...