लाईव्ह न्यूज :

author-image

प्रविण मरगळे

Corona Vaccine: खुशखबर! भारतात लसीचं काऊंटडाऊन सुरू; २०२१ पर्यंत कोरोनामुक्त होण्याचं लक्ष्य - Marathi News | | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :Corona Vaccine: खुशखबर! भारतात लसीचं काऊंटडाऊन सुरू; २०२१ पर्यंत कोरोनामुक्त होण्याचं लक्ष्य

Coronavirus: ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा ‘नवा प्रकार’ आढळला; दक्षिण पूर्व भागात वेगाने होतंय संक्रमण - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus: ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा ‘नवा प्रकार’ आढळला; दक्षिण पूर्व भागात वेगाने होतंय संक्रमण

सध्या अस्तित्वात असलेल्या कोरोना व्हायरसच्या तुलनेत हा नवीन व्हायरस अत्यंत वेगाने लोकांमध्ये पसरत आहे. ...

एकदा तुमचे संस्कार अन् संस्कृती चव्हाट्यावर येऊ द्या; शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :एकदा तुमचे संस्कार अन् संस्कृती चव्हाट्यावर येऊ द्या; शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल

विरोधकांचे म्हणणे असे की, सरकारविरुद्ध कुठे काही बोलले की त्याला कुठल्या तरी केसमध्ये अडकवायचे प्रकार सुरू आहेत, हा आरोप गंभीर आहेच, शिवाय राज्याच्या प्रतिष्ठेला डाग लावणारा आहे. मात्र या आरोपाचे स्पष्टीकरण विरोधी पक्षनेत्यांनीच द्यायला हवे. ...

सावधान! रिपोर्टचा दावा; कोरोनापासून वाचण्यासाठी फक्त ६ फुटाचं अंतर पुरेसे नाही, तर... - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सावधान! रिपोर्टचा दावा; कोरोनापासून वाचण्यासाठी फक्त ६ फुटाचं अंतर पुरेसे नाही, तर...

...मग मी मंत्रालयात कसं येणार?; ड्रेसकोडवरून केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा चिमटा - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...मग मी मंत्रालयात कसं येणार?; ड्रेसकोडवरून केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा चिमटा

रंगबेरंगी नक्षीकामवाल्या कपड्यांच्या पोशाखास मनाई केली आहे. ही मनाई मंत्र्यांनाही लागू झाल्यास मला कसे मंत्रालयात येता येईल? अशी मश्किल टीप्पणी आठवलेंनी केली आहे. ...

बापरे! समुद्रकिनारी सापडली अनोखी वस्तू; आई-लेकीनं घरी आणली अन् झाला भयंकर स्फोट - Marathi News | | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बापरे! समुद्रकिनारी सापडली अनोखी वस्तू; आई-लेकीनं घरी आणली अन् झाला भयंकर स्फोट

३८ वर्षाची जोडी क्रूज आणि तिची ८ वर्षाची मुलगी इसाबेला या समुद्रकिनारी फिरायला गेल्या होत्या. तेव्हा किनाऱ्यावर आईलेकीला अजबगजब वस्तू सापडली ...

पुढील ३ वर्षात भारतातील १ लाख महिला शिक्षकांना नोकरी मिळणार - Marathi News | | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :पुढील ३ वर्षात भारतातील १ लाख महिला शिक्षकांना नोकरी मिळणार

या अंतर्गत भारतात पुढील ३ वर्षात १ लाख शिक्षकांना नोकऱ्या मिळतील आणि विशेष या नोकऱ्या महिलांसाठी असतील. ...

आमदार गोपीचंद पडळकरांचा सरकारवर हल्लाबोल; धनगर आरक्षणावरून केला गंभीर आरोप - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आमदार गोपीचंद पडळकरांचा सरकारवर हल्लाबोल; धनगर आरक्षणावरून केला गंभीर आरोप

Dhangar Reservation: विरोधात असताना महाविकास आघाडीचे नेते हातात काठी घेऊन धनगर आरक्षणावर प्रश्न विचारत होते, मात्र आता ते नेते गप्प का झाले? ...