लाईव्ह न्यूज :

author-image

प्रविण मरगळे

“जंगलराज आणताय का महाराष्ट्रात?”; NCB अधिकाऱ्यांवर हल्ला, भाजपा आमदाराचा ठाकरे सरकारला सवाल - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“जंगलराज आणताय का महाराष्ट्रात?”; NCB अधिकाऱ्यांवर हल्ला, भाजपा आमदाराचा ठाकरे सरकारला सवाल

NCB team attacked by drug peddlers, BJP Ashish Shelar Target State Government News: हे हल्लेखोर कोण? त्यांचे रक्षक कोण? अधिकाऱ्यांवर हल्ले करुन महाराष्ट्रात जंगलराज आणताय का? असा प्रश्नांचा भडीमार शेलारांनी ठाकरे सरकारवर केला आहे. ...

“...यावर एकच उपाय म्हणजे राहुल गांधींना तात्काळ काँग्रेस अध्यक्ष करावं; चमत्कार नक्कीच घडेल” - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“...यावर एकच उपाय म्हणजे राहुल गांधींना तात्काळ काँग्रेस अध्यक्ष करावं; चमत्कार नक्कीच घडेल”

Congress Internal Controversy, Rahul Gandhi, Kapil Sibal, Gulabnabi Azad, Sanjay Nirupam News: काँग्रेसच्या नवीन अवताराची देशाला गरज आहे, आम्ही जुनं नाकारात नाही परंतु बदल एक नैसर्गिक सत्य आहे असंही संजय निरुपम यांनी स्पष्ट केले. ...

लव जिहादवरुन महाविकास आघाडीत वादंग होणार? हिंदुत्वावरुन भाजपा करणार शिवसेनेची कोंडी - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :लव जिहादवरुन महाविकास आघाडीत वादंग होणार? हिंदुत्वावरुन भाजपा करणार शिवसेनेची कोंडी

Love Jihad, Shiv Sena, Congress, BJP News: कुठे गेलं शिवसेनेचं हिंदुत्व? असा सवाल भाजपा आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे. ...

“कोरोनापेक्षा देश धार्मिक कट्टरता अन् प्रखर राष्ट्रवादाचा शिकार”; माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारींचा निशाणा - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“कोरोनापेक्षा देश धार्मिक कट्टरता अन् प्रखर राष्ट्रवादाचा शिकार”; माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारींचा निशाणा

Former Vice President Hamid Ansari News: कोविड हा एक अतिशय वाईट साथीचा रोग आहे, परंतु त्याआधी आपला समाज धार्मिक कट्टरता आणि प्रखर राष्ट्रवादाच्या दोन साथीच्या आजारांना बळी पडला आहे ...

“हे सत्य शिवसेनेच्या मुर्ख कार्यकर्त्यांना कधी समजणार?”; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“हे सत्य शिवसेनेच्या मुर्ख कार्यकर्त्यांना कधी समजणार?”; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका

Shivsena Nitin Nandgoakar, Congress Sanjay Nirupam News: कराची नाव बदला ही भूमिका शिवसेनेची नसल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले ...

"...मगच मुंबईवरील तेजस्वी भगव्याशी नाद करा"; शिवसेनेचा भाजपा नेत्यांना टोला - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"...मगच मुंबईवरील तेजस्वी भगव्याशी नाद करा"; शिवसेनेचा भाजपा नेत्यांना टोला

Shiv Sena, BJP, China Pakistan Border Clashes News: श्रीनगरच्या लाल चौकात जाऊन तिरंगा फडकवणे हा अद्याप गुन्हा ठरत आहे. मुंबई महानगरपालिकेवरील भगवा उतरवण्याचा चंग ज्यांनी बांधला आहे त्यांनी श्रीनगरात तिरंगा कधी फडकवणार ते स्पष्ट केले पाहिजे. ...

Coronavirus: कुठे कर्फ्यू तर कुठे शाळा बंद, मुंबईत पुन्हा खबरदारी; पुन्हा सुरु झाली लॉकडाऊनची तयारी? - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: कुठे कर्फ्यू तर कुठे शाळा बंद, मुंबईत पुन्हा खबरदारी; पुन्हा सुरु झाली लॉकडाऊनची तयारी?

“अग्रलेखात पोकळ शब्द फक्त गोठवा आणि एकदा मागची निवडणूक आठवा”; शिवसेनेला चिमटा - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“अग्रलेखात पोकळ शब्द फक्त गोठवा आणि एकदा मागची निवडणूक आठवा”; शिवसेनेला चिमटा

BJP Ashish Shelar on Shiv Sena News: मुंबईकरांना चँलेज देताय पण मुंबईकरच आता “करुन दाखवतील” असा चिमटा आशिष शेलारांनी शिवसेनेला काढला आहे. ...