लाईव्ह न्यूज :

author-image

पुष्कर कुलकर्णी

झाली लेकुरे उदंड; सोसा रे आर्थिक भुर्दंड! 'फॅमेली प्लानिंग' कसं करावं? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :झाली लेकुरे उदंड; सोसा रे आर्थिक भुर्दंड! 'फॅमेली प्लानिंग' कसं करावं?

संसाराचा गाडा हाकताना किती अपत्यं हवी याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यकच असते. कारण मुलांचे संगोपन, योग्य आहार, शिक्षण आणि उच्च शिक्षण यास लाखो रुपयांचा खर्च येतो, याचा व्यावहारिक विचार फार कमी जोडपी करताना दिसतात... ...

लेखः चुनावी जुमला नाही; हे बजेट बदलू शकतं भारताचा चेहरामोहरा! - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लेखः चुनावी जुमला नाही; हे बजेट बदलू शकतं भारताचा चेहरामोहरा!

भारत ७५ वर्षांचा होत आहे. याची सावली या बजेटवर साहजिकच पडणार होतीच. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका वेगळ्या वाटेवरचे बजेट सादर केले. ...

Share Market Tips : कोण म्हणतं सामान्य माणूस शेअर बाजारात कमाई करू शकत नाही; गुंतवणूकीपूर्वी फक्त 'या' टीप्स लक्षात ठेवा - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Share Market Tips : कोण म्हणतं सामान्य माणूस शेअर बाजारात कमाई करू शकत नाही; गुंतवणूकीपूर्वी फक्त 'या' टीप्स लक्षात ठेवा

Share Market Tips : या टिप्स आपणास निश्चितच उपयोगी पडतील. आपली गुंतवणूक दीर्घकालीन आहे असे गृहीत धरून या टिप्स आहेत. ...

स्मॉल, मीडियम, लार्ज कॅप ऐकलंय?, माहितीये कॅपिटल गेन वर किती टॅक्स लागतो?, वाचा सर्व प्रश्नांची उत्तरं  - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्मॉल, मीडियम, लार्ज कॅप ऐकलंय?, माहितीये कॅपिटल गेन वर किती टॅक्स लागतो?, वाचा सर्व प्रश्नांची उत्तरं 

Share Market : मागील भागात आपण टेक्निकल अनॅलिसिस बाबत जाणून घेतले. या भागात आपण मार्केट कॅप आणि कॅपिटल गेन टॅक्स  बाबत जाणून घेऊ. ...

शेअर बाजारात ट्रेडिंग करताय... सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेव्हल म्हणजे काय माहितीये? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात ट्रेडिंग करताय... सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेव्हल म्हणजे काय माहितीये?

मागील भागात आपण टेक्निकल चार्ट संदर्भात जाणून घेतले. या भागात सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेव्हल म्हणजे काय ते जाणून घेऊ.  ...

म्युच्युअल फंडात गुंतवावे का, थेट शेअर बाजारात उतरावे? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्युच्युअल फंडात गुंतवावे का, थेट शेअर बाजारात उतरावे?

थेट शेअर बाजाराचे ज्ञान नसल्याने अनेकजण म्युच्युअल फंड मध्ये एसआयपीमार्फत रक्कम गुंतवीत असतात.  ज्यांना शेअर बाजाराची माहिती आणि ज्ञान आहे ते थेट बाजारात गुंतवणूक अथवा ट्रेड करीत असतात.  ...

Share Market: टेक्निकल ॲनालिसिस... 'ट्रेडिंग'मधून पैसे कमावण्याचं भारी 'टेक्निक', समजून घ्या 'चार्ट की बात' - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Share Market: टेक्निकल ॲनालिसिस... 'ट्रेडिंग'मधून पैसे कमावण्याचं भारी 'टेक्निक', समजून घ्या 'चार्ट की बात'

शेअर्स जसजसे खरेदी केले जातात, तसतसा त्याचा RSIवाढत जातो.  या उलट विक्री जास्त होत असेल तर RSI कमी होत जातो. RSI ही एक पातळी असून तिचा टॉप १०० तर बॉटम ० असतो. ...

Share Market: अचूक शेअर निवडण्याचा 'फंडा'; कंपनीचे 'फंडामेंटल' पाहून 'गणित' मांडा!  - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Share Market: अचूक शेअर निवडण्याचा 'फंडा'; कंपनीचे 'फंडामेंटल' पाहून 'गणित' मांडा! 

फंडामेंटल जाणून घेतल्याने, अमूक एका कंपनीत गुंतवणूक करावी, असलेली गुंतवणूक वाढवावी, कमी करावी की आहे तितकीच ठेवावी, याबाबत निर्णय घेता येऊ शकतो. ...