लाईव्ह न्यूज :

default-image

राहुल लताअंकुश पुंडे

राहुल लताअंकुश पुंडे हे Lokmat.com मध्ये असिस्टंट कंटेंट मॅनेजर आहेत. गेली ८ वर्षे ते डिजिटल मीडियात काम करत आहेत. अर्थकारण, विधी, क्रीडा, सायन्स, टेक्नॉलॉजी, राजकारण आणि क्राईम आदी विषयांवर यांचे लेखन आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्यांनी पत्रकारितेतील पदव्युत्तर पदवी घेतली आहे. लोकमत ऑनलाईनपूर्वी त्यांनी न्यूज १८ लोकमत, एबीपी माझा, ईटीव्ही भारत आदी डिजिटल मीडियात काम केलेले आहे.
Read more
तुमच्या कुटुंबासाठी योग्य आरोग्य विमा कोणता? खरेदी करताना हे ५ मुद्दे लक्षात ठेवा - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या कुटुंबासाठी योग्य आरोग्य विमा कोणता? खरेदी करताना हे ५ मुद्दे लक्षात ठेवा

Health Insurance : योग्य आरोग्य विमा निवडणे हे एक महत्त्वाचे आर्थिक नियोजन आहे. योग्य आरोग्य विमा निवडताना खालील गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे: ...

सायबर गुन्हेगारांची ही हिंमत! पोलिसांनाच दिल्या शिव्या; पीडितेकडे १० लाखांची मागणी; फोन केला हॅक? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सायबर गुन्हेगारांची ही हिंमत! पोलिसांनाच दिल्या शिव्या; पीडितेकडे १० लाखांची मागणी; फोन केला हॅक?

cyber crime : अनोळखी नंबरवरुन आलेला कॉल रिसीव्ह करताना संपूर्ण फोन हॅक झाला. त्यानंतर जे घडलं त्याने तरुणासोबत पोलिसही धास्तावले आहेत. ...

UPI Fraud टाळण्यासाठी फक्त 'या' ५ गोष्टी फॉलो करा; कधीही होणार नाही आर्थिक फसवणूक - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :UPI Fraud टाळण्यासाठी फक्त 'या' ५ गोष्टी फॉलो करा; कधीही होणार नाही आर्थिक फसवणूक

UPI Fraud : बहुतेक लोक आता आर्थिक व्यवहार करण्यासाठी UPI पेमेंट वापरत आहेत. मात्र, याचा गैरवापर करुन सायबर ठग अनेकांची आर्थिक फसवणूकही करत आहेत. ...

घर किंवा जमिनीच्या नोंदणीसाठी किती शुल्क आकारले जाते? कशी ठरवली जाते फी? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घर किंवा जमिनीच्या नोंदणीसाठी किती शुल्क आकारले जाते? कशी ठरवली जाते फी?

Property registration charges : जर तुम्ही जमीन किंवा घर घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी नोंदणी शुल्क जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. ...

..तर तुमच्यासोबतही एक दिवस सायबर फ्रॉड होऊ शकतो; पुण्यात एका दिवसात ३ कोटी ३५ लाखांना गंडा - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :..तर तुमच्यासोबतही एक दिवस सायबर फ्रॉड होऊ शकतो; पुण्यात एका दिवसात ३ कोटी ३५ लाखांना गंडा

Cyber Crime : दिवसेंदिवस देशात सायबर गुन्हेगारांचा विळखा वाढत चालला आहे. पुण्यात एका दिवसात तब्बल 3 कोटी 35 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ...

विवाहित असो की अविवाहित महिलेच्या प्रॉपर्टीवर पहिला हक्क कोणाचा? काय सांगतो कायदा? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विवाहित असो की अविवाहित महिलेच्या प्रॉपर्टीवर पहिला हक्क कोणाचा? काय सांगतो कायदा?

Property News: जर एखादी विवाहित किंवा अविवाहित स्त्रीचा मृत्यू झाला तर तिच्या मालमत्तेचा खरा वारसदार कोण? ह्याचे स्पष्टीकरण कायद्यात देण्यात आले आहे. ...

आयत्या घरात घरोबा! भाडेकरुचा घस सोडण्यास नकार? घरमालकाने कुठे मागावी दाद? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयत्या घरात घरोबा! भाडेकरुचा घस सोडण्यास नकार? घरमालकाने कुठे मागावी दाद?

Landlord And Tenant Rights : जर तुमचा भाडेकरू घर खाली करण्यास नकार देत असेल किंवा घर भाड्याने देण्यापूर्वी काय काळजी घ्यावी? ह्या गोष्टी घरमालकाना माहिती असणे आवश्यक आहे. ...

पूर्ण पैसे मिळतील परत! ऑनलाईन फ्रॉड झाला तर 'या' नंबरवर करा कॉल; तात्काळ मिळेल मदत - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पूर्ण पैसे मिळतील परत! ऑनलाईन फ्रॉड झाला तर 'या' नंबरवर करा कॉल; तात्काळ मिळेल मदत

Online Fraud Cyber Crime : देशात जसं इंटरनेटचं स्पीड वाढत आहे, त्याचप्रमाणात सायबर गुन्हेगारीही वाढत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही जागृत राहणे आवश्यक आहे. ...