लाईव्ह न्यूज :

author-image

राजा माने

...अन् अमृतप्याला तोंडाशी लावला ! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...अन् अमृतप्याला तोंडाशी लावला !

तातडीने व्हिडीओ कॉलिंग करण्याच्या इंद्रदेवांच्या निरोपाने इंद्रलोकचा मराठीभूमीवरील स्टार रिपोर्टर यमके (एम.के.- अर्थात मनकवडे) पुरता हादरून गेला. दादांच्या खड्डा यात्रेपासून आजपर्यंतच्या सर्व घडामोडींचा रिपोर्ट वेळेत देऊनही इंद्रदेवांना आता आपल्याशी ...

सांगा देवेंद्रजी, ५१ हजार कोटींच्या वाळूचे काय झाले ? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सांगा देवेंद्रजी, ५१ हजार कोटींच्या वाळूचे काय झाले ?

राज्यातील धरणांमधील गाळ काढण्याचे ऐतिहासिक धोरण फडणवीस सरकारने अवलंबिले. ...

कायद्यातील पळवाटा काढू नका! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कायद्यातील पळवाटा काढू नका!

सोलापूर शहराची ओळख टेक्स्टाईल हब म्हणून जगभर आहे. जुनी मिल, लक्ष्मी-विष्णू, नरसिंग गिरजी या मोठमोठ्या कापड गिरण्यांमुळे महाराष्ट्राचे मँचेस्टर समजल्या जाणा-या या शहरात आज केवळ टेक्स्टाईलचा उद्योग राहिला आहे. ...

जि.प. रेकॉर्ड्सचे अभिनव ‘भारुड’, ‘झीरो पेडन्सी’ धोरणाला नवसंजीवनी - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जि.प. रेकॉर्ड्सचे अभिनव ‘भारुड’, ‘झीरो पेडन्सी’ धोरणाला नवसंजीवनी

विकासाच्या कामात आणि योजना अंमलबजावणीत राज्यात आघाडी मारत असताना रेकॉर्ड (अभिलेख) जतन पद्धतीचे अभिनव ‘भारुड’ गाजत आहे. त्याचे कर्ते आहेत डॉ. राजेंद्र भारुड ! ...

वेध - घरांचा जादूगार आडम मास्तर... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वेध - घरांचा जादूगार आडम मास्तर...

२० हजार रुपयांत घर... अशी १० हजार घरे २००६ सालीच असंघटित कामगारांना मिळाली. आता ३५-४० हजारांत ३० हजार घरे दिली जाणार. मग आहे की नाही ‘घरांचा जादूगार...’ ...

सुशीलकुमार शिंदे ही निव्वळ व्यक्ती नव्हे, तर समाजाची संपत्ती ! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सुशीलकुमार शिंदे ही निव्वळ व्यक्ती नव्हे, तर समाजाची संपत्ती !

काही काही माणसं आपल्याला मनापासून का आवडतात,या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही ! त्या माणसाला आपण आवडत असू का ? अशा तकलादू प्रश्नांच्याही फंदात मन पडत नाही. पण त्या माणसाच्या सदैव प्रेमात राहावे असेच मन म्हणत राहते. अशी व्यक्ती म्हणजे सुशीलकुमारजी ! ...

नारायण राणेंनी ‘भाजपा’त का जाऊ नये ? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नारायण राणेंनी ‘भाजपा’त का जाऊ नये ?

सुशीलकुमार शिंदेंची राणे सोलापुरातील मेळाव्याला हजर राहतील अशी अपेक्षा फोल ठरली. शेवटी ‘राणेंनी भाजपात का जाऊ नये?’ या सवालाचा अर्थ ज्याने त्याने आपल्या सोयीनेच घ्यावा... ...

‘मातृभूमी’चा नवा पॅटर्न - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘मातृभूमी’चा नवा पॅटर्न

आपण कुठेही असलो तरी आपल्या गावाची ओढ प्रत्येकाला असते. गावासाठी काहीतरी केले पाहिजे या अनिवासी भूमिपुत्रांच्या भावनेला फुंकर घालणारा बार्शी येथील ‘मातृभूमी प्रतिष्ठान’चा नवा पॅटर्न... ...