लाईव्ह न्यूज :

author-image

राजेश भोजेकर

मोदीजींचे कार्य नेमक्या शब्दात सुधीरभाऊंनी मांडले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मोदीजींचे कार्य नेमक्या शब्दात सुधीरभाऊंनी मांडले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार

‘आर्किटेक्ट ऑफ न्यू इंडिया’ या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचा प्रकाशन सोहळा ...

विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे भाजपात जाणार, राष्ट्रवादीला मोठा धक्का - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे भाजपात जाणार, राष्ट्रवादीला मोठा धक्का

महाविकास आघाडीत ओबीसींना न्याय मिळत नसल्याचा आरोप ...

चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयातून चार दिवसाच्या बाळाची चोरी - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयातून चार दिवसाच्या बाळाची चोरी

सुरक्षा यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित ...

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर 37 अधिकारी व कर्मचाऱ्यांचे समावेशन - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर 37 अधिकारी व कर्मचाऱ्यांचे समावेशन

अधिसंख्य पदे निर्माण करण्यास शासनाची मान्यता,  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याचे फलित ...

बल्लारपुरात कापड दुकानाला भीषण आग, लाखोंचा माल जळून राख - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बल्लारपुरात कापड दुकानाला भीषण आग, लाखोंचा माल जळून राख

सहा तासांनी आगीवर नियंत्रण ...

उन्हाची भीती बाळगून ताडोबा सफरीला आलेल्या पर्यटकांना बसला पावसाचा तडाखा - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :उन्हाची भीती बाळगून ताडोबा सफरीला आलेल्या पर्यटकांना बसला पावसाचा तडाखा

बुधवारी सकाळी वातावरण निरभ्र होते. सूर्य आग ओकत होता. दुपारच्या सफरीत उन्हाचा सामना कसा करायचा या विवंचनेत पर्यटक ताडोबाच्या मोहर्ली गेट परिसरात पोहचले. ...

पोंभूर्णा येथे आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी जागा उपलब्ध - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पोंभूर्णा येथे आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी जागा उपलब्ध

यासंदर्भातील जमिन हस्तांतरणाचे आदेश चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. ...

मुनगंटीवारांच्या पुढाकाराने उद्या रायगडावर होणार ३५०वा शिवराज्यभिषेक वर्ष सोहळा ! - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मुनगंटीवारांच्या पुढाकाराने उद्या रायगडावर होणार ३५०वा शिवराज्यभिषेक वर्ष सोहळा !

देशभरातल्या ११०८ पावन ठिकाणांहून आणलेले जल एकत्रित करून अभिषेक केला जाणार आहे. ...