लाईव्ह न्यूज :

author-image

राजेश भोजेकर

चंद्रपुरात गटबाजीचा वडेट्टीवार गटाला हादरा, प्रकाश देवतळे यांचे ग्रामीण जिल्हाध्यक्षपद गेले - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात गटबाजीचा वडेट्टीवार गटाला हादरा, प्रकाश देवतळे यांचे ग्रामीण जिल्हाध्यक्षपद गेले

रामू तिवारींकडे शहर जिल्हाध्यक्षपदासोबत आता ग्रामीणचाही पदभार ...

Chandrapur: राजकारणातील प्रतिस्पर्ध्यांमध्ये उडाले हास्याचे फवारे, धानोरकर, अहिर, धोटे एकाच मंचावर - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Chandrapur: राजकारणातील प्रतिस्पर्ध्यांमध्ये उडाले हास्याचे फवारे, धानोरकर, अहिर, धोटे एकाच मंचावर

Chandrapur: राजकारणात एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस खासदार बाळू धानोरकर, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर व काँग्रेसचे राजुराचे आमदार सुभाष धोटे एकाच मंचावर एकत्र आले ...

Tadoba: ताडोबा अभयारण्यात काळ्या बिबट्याचे मनसोक्त दर्शन - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Tadoba: ताडोबा अभयारण्यात काळ्या बिबट्याचे मनसोक्त दर्शन

Tadoba Sanctuary: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुन्हा एकदा काळ्या बिबट्याने पर्यटकांना दर्शन दिले आहे. ताडोबात ९१ वाघ व शंभरावर बिबटे असले तरी काळा बिबट्या ताडोबात पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरले आहे. ...

पवारांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर खळबळ; चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे राजीनामे - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पवारांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर खळबळ; चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Chandrapur News शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संस्थापक अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या घोषणेनंतर पक्षात खळबळ उडाली आहे. शरद पवारांनी पद सोडल्यापासून चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी पक्षातही राजीनामा देणे सुरू झाले आहे. ...

ताडोबा जंगल सफारीदरम्यान मुंबईतील पर्यटकाचा मृत्यू; वन विभागाकडून सांत्वन - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबा जंगल सफारीदरम्यान मुंबईतील पर्यटकाचा मृत्यू; वन विभागाकडून सांत्वन

मुंबई येथील काळा आंबा परिसरात वास्तव्य असलेले बालगी हे आपले कुटुंबीयासमवेत ताडोबात सफारीसाठी आले होते ...

चंद्रपूर : कामगार दिनी कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर : कामगार दिनी कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या

पोलिसांच्या तपासाअंती आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. ...

महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी वाघासारखा पराक्रम करावा लागेल : ना. सुधीर मुनगंटीवार - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी वाघासारखा पराक्रम करावा लागेल : ना. सुधीर मुनगंटीवार

जगातील १९३ देशांपैकी १४ देशांमध्ये वाघ आहेत. त्यातील ६५ टक्के वाघ भारतात आहेत. ...

वन विभाग देशात सर्वात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्न करा  - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वन विभाग देशात सर्वात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्न करा  - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

आपला विभाग देशात सर्वांत अग्रेसर राहील, यादृष्टीने पूर्ण शक्तीने प्रयत्न करा, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ...