लाईव्ह न्यूज :

author-image

राजेश भोजेकर

गायमुखचा अव्याहत वाहणारा झरा अचानक बंद! - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गायमुखचा अव्याहत वाहणारा झरा अचानक बंद!

जिल्ह्यातील आणि पंचक्रोशीतील भाविक विशेषतः याठिकाणी शनिवारी आणि सोमवारी भेट देऊन मनोभावे पूजा अर्चा करीत असतात. ...

'सियावर रामचंद्र की जय', या दीपाक्षरांची विश्वविक्रमाला गवसणी! ३३ हजार २५८ पणत्यांनी साकारला रामनामाचा मंत्र - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :'सियावर रामचंद्र की जय', या दीपाक्षरांची विश्वविक्रमाला गवसणी! ३३ हजार २५८ पणत्यांनी साकारला रामनामाचा मंत्र

३३ हजार २५८ पणत्यांनी साकारलेला रामनामाचा मंत्र गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घालणारा ठरला आणि अवघे चंद्रपूर ‘राममय’ झाले. ...

शिकारीच्या शोधात गेलेल्या पट्टेदार वाघाचा विहिरीत पडून मृत्यू; भद्रावती तालुक्यातील चालबर्डी शेतशिवारातील घटना - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिकारीच्या शोधात गेलेल्या पट्टेदार वाघाचा विहिरीत पडून मृत्यू; भद्रावती तालुक्यातील चालबर्डी शेतशिवारातील घटना

पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन केले. ...

ट्रकच्या सीटबेल्टच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ट्रकच्या सीटबेल्टच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह

बरांज कोळसा खाण परिसरातील घटना, गळफास आत्महत्या की हत्या? ...

Chandrapur: चंद्रपूरमधून महायुतीच्या महाप्रवाहाचा एल्गार होऊ द्या, सुधीर मुनगंटीवार यांचं आवाहन - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Chandrapur: चंद्रपूरमधून महायुतीच्या महाप्रवाहाचा एल्गार होऊ द्या, सुधीर मुनगंटीवार यांचं आवाहन

Sudhir Mungantiwar News: महायुतीच्या संमेलनात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय हे चारही पक्ष एकत्र आले आहेत. आपण सारे केवळ भाषण देण्यासाठी नव्हे तर महायुतीच्या महाप्रवाहाचा एल्गार करण्यासाठी एकत्र आलो आहोत. ...

ऊर्जानगरात साकारलं मामाचं गाव, "हॅप्पी स्ट्रीट" कार्यक्रमात ८ हजार व्यक्तींचा प्रत्यक्ष सहभाग - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ऊर्जानगरात साकारलं मामाचं गाव, "हॅप्पी स्ट्रीट" कार्यक्रमात ८ हजार व्यक्तींचा प्रत्यक्ष सहभाग

मोठ्यांना बालपणीचा आनंद तर लहानांना निसर्गमय वातावरण लाभलं ...

राज्यभरातील आदिवासींना आता शहरी भागातही मिळणार घरकुल;सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राज्यभरातील आदिवासींना आता शहरी भागातही मिळणार घरकुल;सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश

शहरी भागात वास्तव्यास असलेल्या राज्यभरातील आदिवासी कुटुंबानाही या घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे.  ...

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळेच नदी पुनरुज्जीवन कामाला गती – जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळेच नदी पुनरुज्जीवन कामाला गती – जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह

वन अकादमी येथे ‘चला जाणूया नदीला’ उपक्रमाचा आढावा ...