Anil Vij : "... म्हणून प्रशासनाने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला", अनिल विज यांचा मोठा दावा "जिवंत राहायचं असेल तर...", अभिनेता सलमान खानला पुन्हा लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी मुंबई : अभिनेता सलमान खानला धमकीचा मेसेज, काल रात्री वाहतूक विभागाच्या हेल्पलाइनवर आल्याची माहिती, वरळी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार? कॅनडा : हिंदू मंदिरावरील हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस? काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार... सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; ''दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला'' सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले... जुन्नर तालुक्यात महायुतीत बिघाड; सोनवणे, बुचकेंची बंडखोरी कायम "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले सोलापुरात त्याहून मोठा पेच...! माघार घेतली तरी पवारांच्या बंडखोर उमेदवाराचा अर्ज कायम राहिला इराणचे परराष्ट्र मंत्री अचानक पाकिस्तानात; इस्रायलवरील हल्ल्यापूर्वी दौऱ्याने टेंशन वाढले शिंदे गटाला माहीम भारी पडणार, मुंबईत या १२ जागांवर मनसे नडणार, ४ जागांवर उमेदवार नसला तरी... चंदगडमध्ये गोपाळरावांची माघार, पुढील निर्णय कार्यकर्त्यांना विचारून घेणार! "आता कॅनडाच्या नेत्यांना मंदिरात नो एंट्री", खलिस्तानवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर हिंदू संघटना आक्रमक "कलम 370 परत आणा", जम्मू-काश्मीर विधानसभेत पीडीपी आमदाराचा प्रस्ताव, मोठा गदारोळ बारामतीकरांच्या सांगण्यावरून रणांगणातुन जरांगे पाटलांची माघार; लक्ष्मण हाकेंची जोरदार टीका
पूर्वी ‘साहेब दौऱ्यावर गेले’, असे उत्तर मिळायचे. आता मात्र ‘साहेब व्हीसीमध्ये आहेत’, असेच ऐकायला मिळते. संपूर्ण राज्यात हीच स्थिती आहे. ...
राजेश निस्ताने, लोकमत न्यूज नेटवर्क, नांदेड : शेतकरी विविध समस्यांचा परिणाम शेतीवरच नव्हे तर कृषी अभ्यासक्रमांवरही होऊ लागला आहे. ... ...
हिंगोली जिल्ह्यात बुधवारी झालेल्या भूकंपाने किल्लारीच्या आठवणी ताज्या केल्या. इथल्या भूकंपाची व्याप्ती वाढते आहे. प्रशासन मात्र अजून शांतच आहे. ...
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे पूर्णत: बिघडली आहेत. कोण कोणासोबत आणि कुणाची ताकद किती व कुठे हे सांगणे कठीण झाले आहे. ...
या मृत्युकांडाला केवळ आरोग्य यंत्रणा जबाबदार नसून हे सरकारचेच अपयश असल्याचे एकूण सोयीसुविधांच्या उपलब्धतेला झालेल्या विलंबावरून दिसून येते. ...
२४ तासांत नेहमीच १४ ते १६ रुग्ण मृत्यू पावल्याची नोंद होते. परंतु, हे मृत्यू केवळ यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे अथवा उपचाराअभावी होत नाहीत, हेही तेवढेच खरे. ...