लाईव्ह न्यूज :

default-image

राजेश शेगोकार

अकोल्यात पतीच्या डाेळयादेखत पत्नी रेल्वेतून पडली - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात पतीच्या डाेळयादेखत पत्नी रेल्वेतून पडली

दाम्पत्य चकून अकाेटकडे जाणाऱ्या गाडीत बसले अन् आपण चुकीच्या गाडीत बसल्याचे लक्षात आल्यावर सुरू झालेल्या गाडीमधून उतरण्याचा प्रयत्न करू लागले असताना पतीच्या देखत पत्नी रेल्वेच्या दरवाज्यातून खाली पडली. ...

वाहतुकीची गर्दी कमी करण्यासाठी बांधला सब-वे, आता त्याचाच झाला तरण तलाव - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वाहतुकीची गर्दी कमी करण्यासाठी बांधला सब-वे, आता त्याचाच झाला तरण तलाव

अंडरपास मधून ये-जा करणाऱ्या दुचाकींच्या इंजिनमध्ये पाणी भरून वाहनांमध्ये बिघाड ...

कोरोना पुन्हा तोंड वर काढतोय; अकाेल्यात आणखी ‘चार पॉझिटीव्ह’ - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोना पुन्हा तोंड वर काढतोय; अकाेल्यात आणखी ‘चार पॉझिटीव्ह’

हे रुग्ण मुर्तिजापूर येथील एक तर उर्वरित तीन जण बार्शीटाकळी तालुक्यातील रहिवाशी आहे ...

नायब तहसीलदार, तहसीलदारांचा संप मागे; वेतनश्रेणी वाढ करण्यास वित्त विभागाची मंजुरी - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नायब तहसीलदार, तहसीलदारांचा संप मागे; वेतनश्रेणी वाढ करण्यास वित्त विभागाची मंजुरी

अकोला : नायब तहसीलदार यांना वाढीव ग्रेड पे मिळण्यासाठी  3 एप्रिल 2023 पासून तहसीलदार, नायब तहसीलदार व उपजिल्हाधिकारी यांनी ... ...

सिबिलचा गुणांकन ७२० पेक्षा कमी असल्यास शेतकऱ्यांना पीक कर्ज नाही - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सिबिलचा गुणांकन ७२० पेक्षा कमी असल्यास शेतकऱ्यांना पीक कर्ज नाही

‘मेरा गाव, मेरी संसद’ : शेतकरी जागर मंचचा गावागावात जागर, शेतकऱ्यांना खरीप किंवा रबी या दोन्ही हंगामांत पीक कर्जामुळे आर्थिक मदत होत असते. मात्र, आता सिबिलमुळे पीक कर्ज घेणे अडचणीचे ठरणार आहे ...

भगवान महावीरांच्या जयघोषाने राजराजेश्वर नगरी दुमदुमली - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भगवान महावीरांच्या जयघोषाने राजराजेश्वर नगरी दुमदुमली

शोभायात्रेमध्ये अहिंसा, शांतीचा संदेश देणारे अनेक चित्ररथ सहभागी झाले होते. ...

वन रँक वन पेन्शनसाठी माजी सैनिकांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वन रँक वन पेन्शनसाठी माजी सैनिकांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

 तालुकास्तरावर तहसीलदारांना व जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सरकारचे माजी सैनिकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. ...

अकोला : कोविड फैलावाचा वेग वाढतोय; दिवसभरात सहा पॉझिटिव्ह! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : कोविड फैलावाचा वेग वाढतोय; दिवसभरात सहा पॉझिटिव्ह!

कोविड फैलावाची गती वाढू लागली आहे. गुरुवारी दिवसभरात सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ...