लाईव्ह न्यूज :

default-image

राजेश शेगोकार

विद्यार्थी, प्रवाशांसाठी कच्छी मेमनच्या वतीने ‘सहरी’; दरराेज ४५० च्या वर मुस्लीम बांधवांना लाभ - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विद्यार्थी, प्रवाशांसाठी कच्छी मेमनच्या वतीने ‘सहरी’; दरराेज ४५० च्या वर मुस्लीम बांधवांना लाभ

ही गरज ओळखून त्यांना सहेरीची व्यवस्था करण्याची संकल्पना अकोला कच्छी मेमन जमातच्या पदाधिकाऱ्यांना सुचली,व येथील केएमटी हॉल मध्ये सन २००४ पासून सहेरीची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे ...

काँग्रेसच्या नेत्यांनाे, आंदाेलनात ‘कायकर्ते’ आणा! पदाधिकाऱ्यांना दिले टार्गेट; निष्क्रिय नेत्यांवर हाेणार कारवाई - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काँग्रेसच्या नेत्यांनाे, आंदाेलनात ‘कायकर्ते’ आणा! पदाधिकाऱ्यांना दिले टार्गेट; निष्क्रिय नेत्यांवर हाेणार कारवाई

काँग्रेसच्या नेत्यांना आंदोलनात कार्यकर्ते आणण्याचे टार्गेट देण्यात आले आहे.  ...

अकाेल्यातील सात बाजार समित्यांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी  - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकाेल्यातील सात बाजार समित्यांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी 

२८ एप्रिलला मतदान : २७ मार्चपासून उमेदवारी अर्ज ...

नाट्यगृहांमुळे नाटक प्रेक्षकांपर्यंत पाेहचणे शक्य - प्रशांत दामले - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नाट्यगृहांमुळे नाटक प्रेक्षकांपर्यंत पाेहचणे शक्य - प्रशांत दामले

नाट्यगृहांमुळे नाटक प्रेक्षकांपर्यंत पाेहचणे शक्य आहे असे प्रशांत दामले यांनी म्हटले.  ...

एकच मिशन जुनी पेन्शन’च्या निनादात कर्मचाऱ्यांचा थाळीनाद!, संप मिटल्याचा निराेप : कर्मचारी आश्वासनाच्या पत्राच्या प्रतिक्षेत - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एकच मिशन जुनी पेन्शन’च्या निनादात कर्मचाऱ्यांचा थाळीनाद!, संप मिटल्याचा निराेप : कर्मचारी आश्वासनाच्या पत्राच्या प्रतिक्षेत

Government Employees Strike: संपात सहभागी जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘एकच पेन्शन जुनी पेन्शन’च्या निनादात थाळीनाद आंदोलन करून मागणीकडे शासनाचे लक्ष वेधले. ...

Akola: वंचित बहुजन आघाडीचा महपालिकेवर माेर्चा  - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola: वंचित बहुजन आघाडीचा महपालिकेवर माेर्चा 

Akola: विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन महासंघ महानगर शाखेने सोमवार २० मार्च रोजी महापालिकेवर माेर्चा काढला. ...

Akola: रेशन दुकानदार म्हणतात, एकच मिशन आमचे कमिशन, अकाेल्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे आंदाेलन - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola: रेशन दुकानदार म्हणतात, एकच मिशन आमचे कमिशन, अकाेल्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे आंदाेलन

Akola News: अकाेला जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार व केरोसीन व गॅस परवानाधारक संघटनेतर्फे माेफत धान्य वितरणाचे कमिशन द्या या प्रमुख मागणीसाठी साेमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे आंदोलन करण्यात आले. ...

‘अवकाळी’चा अकोला जिल्ह्यात १७२८ हेक्टरवरील पिकांना फटका - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘अवकाळी’चा अकोला जिल्ह्यात १७२८ हेक्टरवरील पिकांना फटका

तेल्हारा तालुक्यात १२०० हेक्टर क्षेत्र बाधित: सर्व्हे करण्याची मागणी ...