लाईव्ह न्यूज :

default-image

राजेश शेगोकार

पाणी आरक्षणावरील स्थगिती हटवा, ६९ गावातील ग्रामस्थांचे धरणे आंदाेलन  - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाणी आरक्षणावरील स्थगिती हटवा, ६९ गावातील ग्रामस्थांचे धरणे आंदाेलन 

विधान भवनाच्या प्रांगणात आमदार नितीन देशमुख आमरण उपोषणाला बसले असून त्यांच्या समर्थनार्थ  ६९ खेडेगावांतील ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसले आहेत.  ...

ज्येष्ठ स्वातंत्र्यरसैनिक विठ्ठलासा ढवळे कालवश - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ज्येष्ठ स्वातंत्र्यरसैनिक विठ्ठलासा ढवळे कालवश

ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनानी डॉ. विठ्ठलराव जी. ढवळे (वय ९४) यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. दुपारी सिंधी कैंप मुक्तिधाममध्ये त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

अकोला : अपघात जखमी आईचाही मृत्यू; मुलगी जागीच ठार - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अकोला : अपघात जखमी आईचाही मृत्यू; मुलगी जागीच ठार

नेहरू पार्क चाैकात झाला हाेता अपघात  ...

गुरुदेव विचारांचा जागर, रंगमुक्त व व्यसनमुक्त होळीचा नवउप्रकम - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गुरुदेव विचारांचा जागर, रंगमुक्त व व्यसनमुक्त होळीचा नवउप्रकम

राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन समिती व राष्ट्रधर्म युवा मंचचा उपक्रम ...

उपसरपंच पतीवर खंडणीचा गुन्हा दाखल! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :उपसरपंच पतीवर खंडणीचा गुन्हा दाखल!

वेगवेगळ्या उत्सवाच्या नांवावर करायचा खंडणीची मागणी! ...

वीस वर्षापासून दूरावलेले कुटुंब पुन्हा एकत्र आले, विधी सेवा प्राधिकरणाचा पुढाकार  - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वीस वर्षापासून दूरावलेले कुटुंब पुन्हा एकत्र आले, विधी सेवा प्राधिकरणाचा पुढाकार 

संपत्तीच्या वादावर संवादाची गाेळी कामी आल्याने वीस वर्षांपासून दूरावलेल्या कुटुंबांने वैराची हाेळी केली.  एखाद्या चित्रपटात घडावा असा हा प्रसंग अकाेल्यात घडला आहे. ...

"राजकीय नेत्यावरील वाढते हल्ले, गृहमंत्रालयाचे अपयश, गृहमंत्र्यानी वर्क लाेड कमी करावा", सुषमा अंधारेंचा खोचक टोला   - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :"राजकीय नेत्यावरील वाढते हल्ले, गृहमंत्रालयाचे अपयश, गृहमंत्र्यानी वर्क लाेड कमी करावा", सुषमा अंधारेंचा खोचक टोला  

Sandeep Deshpande attack case: राजकीय नेत्यांवरील वाढते हल्ले हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे असा आराेप करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावरील वर्क लाेड कमी करून इतरांना संधी द्यावी असा टाेला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.  ...

अकोला: घरात आढळले धारदार शस्त्र, बाभुळगावात एकास अटक - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला: घरात आढळले धारदार शस्त्र, बाभुळगावात एकास अटक

आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करून गुरुवारी त्याला अटक करण्यात आली आहे . ...