लाईव्ह न्यूज :

default-image

राजू हिंगे

पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार; यंदा १० हजार कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार; यंदा १० हजार कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता

पालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील पायाभूत सुविधा, उड्डाणपूल, नदी सुधार प्रकल्प या प्रकल्पांसह पुणेकरांसाठी कोणत्या योजनांसाठी किती निधी असणार याची पुणेकरांना उत्सुकता ...

मीटरने पाणी पुरवठा होणाऱ्या मिळकतींनी 31 मार्चपर्यंत थकबाकी भरावी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मीटरने पाणी पुरवठा होणाऱ्या मिळकतींनी 31 मार्चपर्यंत थकबाकी भरावी

पिण्याच्या पाण्याची थकबाकी राहिल्यास येत्या एक एप्रिल पासून दरमहा एक टक्का दंड आकारण्यात येणार ...

आंबील ओढ्यांच्या सीमा भिंतींसाठी २०० कोटींचा विशेष निधी; नाल्यांचा प्रश्न सुटणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबील ओढ्यांच्या सीमा भिंतींसाठी २०० कोटींचा विशेष निधी; नाल्यांचा प्रश्न सुटणार

२०१९ साली आंबिल ओढा परिसरात दुदैवी घटना घडली, त्यात वित्त आणि मनुष्यहानी झाली होती ...

Pune Water Supply: शहरातील कल्याणीनगर ,कळस भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Water Supply: शहरातील कल्याणीनगर ,कळस भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता ...

औद्योगिक दराच्या पाणी बिलाबाबत पुणे महापालिकेला दिलासा नाहीच! पालिकेला थकबाकी देण्याचे आदेश - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :औद्योगिक दराच्या पाणी बिलाबाबत पुणे महापालिकेला दिलासा नाहीच! पालिकेला थकबाकी देण्याचे आदेश

महापालिकेने थेट कालव्यातून पाणी उचलणे बंद केलेले असतानाही, पाणी कालव्यातून घेत असल्याचे बिल देण्यात आले ...

हे सरकार कंत्राटदारांचे, की सर्वसामान्य नागरिकांचे? आदित्य ठाकरेंची राज्य सरकारवर टीका - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हे सरकार कंत्राटदारांचे, की सर्वसामान्य नागरिकांचे? आदित्य ठाकरेंची राज्य सरकारवर टीका

भाजप आणि त्यांना साथ देणाऱ्या पक्षांना सत्तेतून खाली घेण्यासाठी आवश्यक ती रणनीती तयार केली जातीये ...

पुणे शहरात वाहतूक कोंडी होणारे ४१ चौक; पालिका आयुक्त, पोलिस आयुक्त संयुक्त पाहणी करणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात वाहतूक कोंडी होणारे ४१ चौक; पालिका आयुक्त, पोलिस आयुक्त संयुक्त पाहणी करणार

महापालिका आणि पोलीस दोन्ही प्रशासनांनी एकत्र येऊन वाहतुक कोंडीवर काम करण्याचे निश्चित केले आहे ...

अखेर एका मिळकतीचा लिलाव, साडेअठरा लाख रुपयांचा मिळकत कर वसुल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर एका मिळकतीचा लिलाव, साडेअठरा लाख रुपयांचा मिळकत कर वसुल

महापालिकेने थकबाकीदारांच्या २०२ मिळकतींचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला असून ५४ कोटी रुपये थकबाकी वसूल केली जाईल ...