लाईव्ह न्यूज :

default-image

राजू हिंगे

साधू वासवानी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद, वाहतुकीचा पर्याय उपलब्ध - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साधू वासवानी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद, वाहतुकीचा पर्याय उपलब्ध

सद्यस्थितीत हा पुल कमकुवत झाल्याने पुणे पालिकेमार्फत पुलाच्या दोन्ही बाजूस हाईट बॅरीअर टाकून सदरील पूल जड वाहतूकीसाठी बंद करण्यात आलेला आहे ...

पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये २० जण इच्छुक, नावे आली समोर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये २० जण इच्छुक, नावे आली समोर

आजी-माजी आमदार, माजी नगरसेवक, पक्षाचे माजी शहराध्यक्ष पदाधिकारीसह रेडीओ जॅाकीपर्यंत अनेकांंनी पक्षाकडे अर्ज सादर केले आहेत.... ...

PMC: वडगाव खुर्द ,धायरीतील अनधिकृत इमारतीवर महापालिकेचा हातोडा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC: वडगाव खुर्द ,धायरीतील अनधिकृत इमारतीवर महापालिकेचा हातोडा

४५ हजार चौ.फूट क्षेत्रावर कारवाई करण्यात आली आहे.... ...

पुणे महापालिकेत नोकरीची संधी; कनिष्ठ अभियंत्याची ११३ पदे - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेत नोकरीची संधी; कनिष्ठ अभियंत्याची ११३ पदे

पदासाठी आवश्यक अटी आणि शर्ती उमेदवारांना महापालिकेच्या वेबसाइटवर १६ जानेवारीपासून उपलब्ध होतील ...

शरद पवारांनी योग्य वेळी काळजी घेतली असती तरी देखील चित्र वेगळे असते; देवेंद्र फडणवीस यांचा टोला - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांनी योग्य वेळी काळजी घेतली असती तरी देखील चित्र वेगळे असते; देवेंद्र फडणवीस यांचा टोला

लोकसभा आणि विधानसभेत प्रंचड मोठा विजय महायुतीला मिळणार ...

दहावी, बारावी शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेसाठी १० हजार ८४१ अर्ज - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावी, बारावी शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेसाठी १० हजार ८४१ अर्ज

अर्जाची तपासणी करण्यास सुरवात झाली असुन येत्या काही दिवसात विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील ...

स्वच्छ सर्वेक्षणात पुणे शहराला आता ५ स्टार ! पुणे महापालिकेला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वच्छ सर्वेक्षणात पुणे शहराला आता ५ स्टार ! पुणे महापालिकेला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

आगामी काळात आपण ७ स्टारसाठी प्रयत्न करणार ...

Pune: स्वारगेट ,भवानी पेठ परिसरात 'हे' पंधरा दिवस एक वेळ पाणी पुरवठा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: स्वारगेट ,भवानी पेठ परिसरात 'हे' पंधरा दिवस एक वेळ पाणी पुरवठा

नव्याने टाकलेल्या १४७३ मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे काम पूर्ण केले जाणार ...