लाईव्ह न्यूज :

default-image

राजू इनामदार

घरे फोडा, पक्ष फोडा, ५० खोके ओके हाच प्रमुख उद्योग; सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरे फोडा, पक्ष फोडा, ५० खोके ओके हाच प्रमुख उद्योग; सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा

पुण्याची सध्या होणारी बदनामी सरकारच्या निष्क्रियतेमुळे होत असून त्यावर हे गंभीर नाही ...

पुणेकरांची माफी मागा; पबसारख्या घाणेरड्या संस्कृतीला हद्दपार करा, धंगेकरांचे देसाईंना प्रत्युत्तर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांची माफी मागा; पबसारख्या घाणेरड्या संस्कृतीला हद्दपार करा, धंगेकरांचे देसाईंना प्रत्युत्तर

''विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याचा वारसा पब संस्कृतीने बिघडवला, माझ्या कारवाईचे सोडा तुम्ही आधी पुणेकरांची माफी मागा'' ...

Pune Porsche case: "पोर्शे अपघात दडपण्यामागे बडा राजकीय हात, पोलिस तपासावार विश्वास नाही" - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Porsche case: "पोर्शे अपघात दडपण्यामागे बडा राजकीय हात, पोलिस तपासावार विश्वास नाही"

पुणे बचाव संस्थेच्या कार्यक्रमासाठी वडेट्टीवार पुण्यात आले होते. कार्यक्रमापूर्वी पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू होता असे सांगितले... ...

पाेर्शे अपघाताने अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’ला आणले अडचणीत; भाजपची जागा फिक्स - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाेर्शे अपघाताने अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’ला आणले अडचणीत; भाजपची जागा फिक्स

आमदारकी कशी व कुठे वापरायची हे कळत नाही का? अशा शब्दांमध्ये ते अजितदादांनी टिंगरेंना झापले ...

Pune Porsche Case: पोलिस आयुक्तांना फोन करणारा ‘ताे’ आमदार कोण? संशयाची सुई पुण्यात अन् मुंबईतही - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Porsche Case: पोलिस आयुक्तांना फोन करणारा ‘ताे’ आमदार कोण? संशयाची सुई पुण्यात अन् मुंबईतही

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर समाज माध्यमावर पोस्ट करत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले आहे.... ...

पोर्शे अपघात प्रकरणात आता वसंत मोरे यांचीही उडी; प्रत्येकी ५ कोटी नुकसानभरपाईची मागणी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोर्शे अपघात प्रकरणात आता वसंत मोरे यांचीही उडी; प्रत्येकी ५ कोटी नुकसानभरपाईची मागणी

दोन्ही मृतांच्या निकटच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली... ...

विधानसभा, महापालिकेत तरी वाटा मिळणार का? पुण्यातील मनसैनिकांसमोर प्रश्न - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधानसभा, महापालिकेत तरी वाटा मिळणार का? पुण्यातील मनसैनिकांसमोर प्रश्न

लोकसभा निवडणुकीनंतर काही मनसैनिकांचा कानोसा घेतला असता, आम्ही लोकसभेत महायुतीचा मनापासून प्रचार केला, आता त्यांनी येत्या निवडणुकांमध्ये आमचा विचार करावा, अशीच भावना असल्याचे दिसते.... ...

पंतप्रधान मोदी, राहुल गांधींनंतर राज ठाकरे मैदानात; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुण्यात सभा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधान मोदी, राहुल गांधींनंतर राज ठाकरे मैदानात; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुण्यात सभा

''राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग पुण्यात आहे, आम्हाला कोणताही घटक दुर्लक्षित करायचा नाही'' भाजप पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया ...