लाईव्ह न्यूज :

default-image

राजू इनामदार

किस्सा कुर्सी का: यहाँ कभी मेरी सभा हुई थी क्यां? - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किस्सा कुर्सी का: यहाँ कभी मेरी सभा हुई थी क्यां?

केंद्रातील सत्ता गेल्यानंतरही फाटाफूट न थांबलेल्या जनता पक्षाचे नेते बचावात्मक भूमिकेत होते, तर इंदिरा गांधी यांचा सततचा प्रवास, प्रचारसभा यातून काँग्रेसला बळ मिळत होते... ...

किस्सा कुर्सी का..! आणीबाणीत तुरुंगात, नंतर पुण्यातून खासदार झालेले मोहन धारिया तरुणांचे हिरो - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किस्सा कुर्सी का..! आणीबाणीत तुरुंगात, नंतर पुण्यातून खासदार झालेले मोहन धारिया तरुणांचे हिरो

तरुण तुर्क म्हणून मोहन धारिया व चंद्रशेखर यांची प्रतिमा देशभर प्रसिद्ध होती ...

ऐन निवडणुकीच्या तोंडावर खाती गोठवणे हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार- पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐन निवडणुकीच्या तोंडावर खाती गोठवणे हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार- पृथ्वीराज चव्हाण

पुणे शहर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार आमदार रविंद्र धंगेकर, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी तसेच अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते... ...

निवडणूक मला नवी नाही, पक्षाने सांगितले तर राज्यातही प्रचार करणार- पंकजा मुंडे - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणूक मला नवी नाही, पक्षाने सांगितले तर राज्यातही प्रचार करणार- पंकजा मुंडे

पुणे शहर लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाला मुंडे यांनी गुरूवारी भेट दिली... ...

राज ठाकरेंचे मनसे पदाधिकाऱ्यांना मुंबईत येण्याचे फर्मान; पुण्यातून ७ जण - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरेंचे मनसे पदाधिकाऱ्यांना मुंबईत येण्याचे फर्मान; पुण्यातून ७ जण

ही बैठक होण्याआधी कोणीही महायुतीत जाण्यासंबंधी प्रसारमाध्यमांबरोबर बोलू नये, अशी लेखी तंबी देणारे पत्र राज यांनी सर्व शहराध्यक्षांना पाठवले आहे.... ...

"भाजप प्रादेशिक पक्षांना संपवतेय यात तथ्य नाही; मुख्यमंत्र्यांकडेच जागावाटपाचे सर्वाधिकार" - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"भाजप प्रादेशिक पक्षांना संपवतेय यात तथ्य नाही; मुख्यमंत्र्यांकडेच जागावाटपाचे सर्वाधिकार"

शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे जागावाटपाचे सर्व अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले आहेत, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.... ...

आमचा उमेदवारही तोडीस तोड देणारा असणार; काँग्रेस कसब्याप्रमाणेच विजय मिळवणार - नाना पटोलेंचा विश्वास - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमचा उमेदवारही तोडीस तोड देणारा असणार; काँग्रेस कसब्याप्रमाणेच विजय मिळवणार - नाना पटोलेंचा विश्वास

कसबा पोटनिवडणुकीत सगळेच आम्हाला कमजोर समजत होते, प्रदेशाध्यक्ष म्हणून मी एकटाच इथे काँग्रेसचा झेंडा लागणार हे सांगत होतो ...

पुणे लोकसभेत 'WHO IS' काँग्रेसचा उमेदवार? आव्हान तगडा उमेदवार देण्याचे व लढण्याचेही - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे लोकसभेत 'WHO IS' काँग्रेसचा उमेदवार? आव्हान तगडा उमेदवार देण्याचे व लढण्याचेही

कसबा पोटनिवडणुकीनंतर भाजप सावधपणे पावले टाकत असून आता काँग्रेससमोरचे आव्हान अधिकाधिक अवघड होत चालले आहे ...