लाईव्ह न्यूज :

default-image

राजू इनामदार

किस्सा निवडणुकीचा! शरद पवार सर्वात तरुण आमदार म्हणून निवडून आले अन् प्रथम भाऊसाहेबांना भेटले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किस्सा निवडणुकीचा! शरद पवार सर्वात तरुण आमदार म्हणून निवडून आले अन् प्रथम भाऊसाहेबांना भेटले

शरद पवार भाऊसाहेबांच्या पाया पडल्यावर त्याकाळात सर्वाधिक मानाचा समजला जाणारा फेटा त्यांनी स्वत:च्या हातांनी पवारांना बांधला ...

तुमचा बेभान खर्च कमी केला तर आमच्या योजना राबवता येतील; थोरातांचे अजितदादांना प्रत्युत्तर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुमचा बेभान खर्च कमी केला तर आमच्या योजना राबवता येतील; थोरातांचे अजितदादांना प्रत्युत्तर

सरकार आपल्या दारीचा प्रचार करण्यासाठी करोडो खर्च केले,युतीच्या आमदारांना जो विकासनिधी दिला तोही करोडो रूपयांच्या घरात गेला ...

Pune: क्या चल रहा है? स्थानिक कार्यकर्त्यांना विचारणा, असे हे दिलदार स्वभावाचे राजीव गांधी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: क्या चल रहा है? स्थानिक कार्यकर्त्यांना विचारणा, असे हे दिलदार स्वभावाचे राजीव गांधी

राजीव गांधींना भेटता यावे, त्यांच्याबरोबर बोलता यावे, अशी स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा त्याकाळी शरद पवारांनी पूर्ण केली ...

...पुण्यात याच, तुम्हाला आम्ही काय ते दाखवू; राष्ट्रवादीचा सदाभाऊ खोतांना इशारा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...पुण्यात याच, तुम्हाला आम्ही काय ते दाखवू; राष्ट्रवादीचा सदाभाऊ खोतांना इशारा

खोत यांना कसलीही संस्कृती नाही, भाजपच्या पाठिंब्यानेच ते सगळे बोलत आहेत ...

किस्सा निवडणुकीचा! वसंतराव नाईक यांना हरित क्रांतीचे जनक अशी नवी ओळख कशी मिळाली? - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किस्सा निवडणुकीचा! वसंतराव नाईक यांना हरित क्रांतीचे जनक अशी नवी ओळख कशी मिळाली?

राज्यातील अन्नधान्याचं उत्पादन घटलं तेव्हा नाईक यांनी 'महाराष्ट्र अन्न धान्यात स्वयंपूर्ण झाला नाही तर मी याच शनिवारवाड्यावर जाहीर फाशी घेईल' असं वक्तव्य जाहीर सभेत केलं होत ...

किस्सा निवडणुकीचा! प्रचारात शांतीलाल यांनी हातातून वस्तरा घेतला अन् ग्राहकाची दाढी करू लागले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किस्सा निवडणुकीचा! प्रचारात शांतीलाल यांनी हातातून वस्तरा घेतला अन् ग्राहकाची दाढी करू लागले

सलूनमध्ये घुसून थेट दाढी करणारा उमेदवार मागे कधी झाला नसेल, पुढेही कधी होणारही नाही, हा प्रचारातला वेगळाच प्रसंग ...

Pune Congress: 'माघार घ्या अन्यथा कठोर कारवाई', पुण्यातील काँग्रेसच्या बंडखोरांना २४ तासांचा अल्टीमेटम - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Congress: 'माघार घ्या अन्यथा कठोर कारवाई', पुण्यातील काँग्रेसच्या बंडखोरांना २४ तासांचा अल्टीमेटम

बंडखोरांना आघाडीतील अन्य कोणताही पक्ष प्रवेश देणार नाही किंवा महापालिकेच्या येत्या निवडणुकीत उमेदवारी देणार नाही ...

किस्सा निवडणुकीचा! कसबा मतदार संघातून रॅली; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बापट थेट बॉनेटवर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किस्सा निवडणुकीचा! कसबा मतदार संघातून रॅली; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बापट थेट बॉनेटवर

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पाय दुखायला लागल्याने बापट मांडी वगैरे घालून बॉनेटवर अगदी व्यवस्थित बसले ...