२०२४-२५ मध्ये भांडवली खर्च १.७२ लाख कोटी होता. सुधारित अंदाजानुसार ही रक्कम १.५९ कोटी रुपये आहे. ... राज्यात १० जागांवर १६ महिलांसह एकूण २२३ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. २५ मे रोजी मतदान होणाऱ्या या राज्याची ‘दंगल’ कोण जिंकणार, कोणत्या पक्षाची सरशी होणार हे ४ जून रोजी कळेल. ... ५७ वर्षांच्या इतिहासात या लोकसभा मतदारसंघातून दोन महिला कोणत्याही पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ आहे. ... मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हरयाणात लोकसभेच्या दहा जागांसाठी मतदान होणार आहे. ... महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने रुग्णालयात तणावाची स्थिती होती. ... खेडेगावात लहानाचा मोठा झालेला दत्तू. रिओ आॅलिम्पिकचं त्याचं पदक केवळ सहा सेकंदानं हुकल्यामुळे साऱ्या जगाला तो माहीत झाला. ...