लाईव्ह न्यूज :

author-image

राकेश पांडुरंग घानोडे

वंचितचे अभिजीत राठोड निवडणुकीपासून वंचितच, नामनिर्देशनपत्र रद्द करण्याचा निर्णय हायकोर्टात कायम - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वंचितचे अभिजीत राठोड निवडणुकीपासून वंचितच, नामनिर्देशनपत्र रद्द करण्याचा निर्णय हायकोर्टात कायम

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघामध्ये दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. त्यासाठी ४ एप्रिल ही नामनिर्देशनपत्र सादर करण्याची शेवटची तारीख होती. ...

भीमा-कोरेगाव प्रकरणात शोमा सेन यांना जामीन, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भीमा-कोरेगाव प्रकरणात शोमा सेन यांना जामीन, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

जानेवारी-२०२३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने सेन यांना विशेष सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्याचा आदेश दिला होता. ...

शंभरकर यांचे नामनिर्देशनपत्र फेटाळण्याचा निर्णय कायम; हायकोर्टाचा निवडणुकीत हस्तक्षेपास नकार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शंभरकर यांचे नामनिर्देशनपत्र फेटाळण्याचा निर्णय कायम; हायकोर्टाचा निवडणुकीत हस्तक्षेपास नकार

अपक्ष उमेदवार ॲड. पंकज शंभरकर यांचे नामनिर्देशनपत्र फेटाळण्याचा निर्णयही कायम ठेवला. ...

कुख्यात डॉन अरुण गवळीला शिक्षेत सूट देण्याच्या मागणीवर निर्णय घ्या, हायकोर्टाचा राज्य सरकारला आदेश - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुख्यात डॉन अरुण गवळीला शिक्षेत सूट देण्याच्या मागणीवर निर्णय घ्या, हायकोर्टाचा राज्य सरकारला आदेश

Arun Gawli : गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली होती. ...

काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांना मोठा धक्का; लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही, कारण... - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांना मोठा धक्का; लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही, कारण...

नामनिर्देशनपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्याची विनंती हायकोर्टाने फेटाळली. ...

स्वत:चा मुलगा, बहिणीसह पाच जणांची हत्या करणारा विवेक पालटकरची फाशीची शिक्षा कायम - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्वत:चा मुलगा, बहिणीसह पाच जणांची हत्या करणारा विवेक पालटकरची फाशीची शिक्षा कायम

उच्च न्यायालयाचा बहुप्रतिक्षित निर्णय, घृणास्पद घटनेमुळे नागपूरमध्ये झाली होती खळबळ ...

अमरावतीमधील लीज घोटाळा पोहचला सर्वोच्च न्यायालयात, सरकारला नोटीस जारी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमरावतीमधील लीज घोटाळा पोहचला सर्वोच्च न्यायालयात, सरकारला नोटीस जारी

सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार, महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व लीजधारक मे. शंकर कंस्ट्रक्शन यांना नोटीस बजावून यावर उत्तर सादर करण्यास सांगितले आहे. ...

प्रेमविवाहानंतर पत्नीची हत्या, पतीला जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमविवाहानंतर पत्नीची हत्या, पतीला जन्मठेपेची शिक्षा

सत्र न्यायालयाचा निर्णय : पारडी पोलिसांच्या क्षेत्रातील घटना ...