लाईव्ह न्यूज :

author-image

राकेश पांडुरंग घानोडे

 गुगुलडोह सुनावणी अहवालाच्या आधारे पुढील निर्णय घेऊ नका; उच्च न्यायालयाचा वन विभागाला आदेश - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : गुगुलडोह सुनावणी अहवालाच्या आधारे पुढील निर्णय घेऊ नका; उच्च न्यायालयाचा वन विभागाला आदेश

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने येत्या १० जुलै रोजी सार्वजनिक सुनावणी घेतली जाणार आहे. ...

सहायक समाज कल्याण आयुक्त माया केदार यांना अवमान नोटीस - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सहायक समाज कल्याण आयुक्त माया केदार यांना अवमान नोटीस

न्यायदान प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करणे अंगलट : उच्च न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचा आदेश ...

रेती चोरणाऱ्यांविरुद्ध गुन्हे का दाखल करीत नाही? स्पष्टीकरण देण्याचे सरकारला निर्देश - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेती चोरणाऱ्यांविरुद्ध गुन्हे का दाखल करीत नाही? स्पष्टीकरण देण्याचे सरकारला निर्देश

Nagpur News अवैध रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार गुन्हे का दाखल केले जात नाहीत, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला विचारून यावर येत्या २ ऑगस्टपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले. ...

'नागपूर नागरिक'च्या अपीलचे काय झाले?, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मागितले उत्तर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'नागपूर नागरिक'च्या अपीलचे काय झाले?, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मागितले उत्तर

सामान्य नागरिकांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने काही डॉक्टरांनी १९७० मध्ये नागपूर नागरिक सहकारी रुग्णालय ही संस्था स्थापना केली. ...

सारस संवर्धनासाठी दिलेल्या किती आदेशांचे पालन केले?, उच्च न्यायालयाचा सवाल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सारस संवर्धनासाठी दिलेल्या किती आदेशांचे पालन केले?, उच्च न्यायालयाचा सवाल

सरकारला मागितले प्रतिज्ञापत्र ...

भंडारा बायपास रोडच्या टेंडरचा वाद हायकोर्टात; सार्वजनिक बांधकाम विभागाला नोटीस - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भंडारा बायपास रोडच्या टेंडरचा वाद हायकोर्टात; सार्वजनिक बांधकाम विभागाला नोटीस

१७ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश ...

जरीपटका आरओबी निरीक्षण अहवाल हायकोर्टात सादर, पाच तज्ज्ञांच्या समितीने केले निरीक्षण - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जरीपटका आरओबी निरीक्षण अहवाल हायकोर्टात सादर, पाच तज्ज्ञांच्या समितीने केले निरीक्षण

दोन्ही प्रकल्पांवर विविध आक्षेप घेणारी जनहित याचिका दाखल ...

डॉक्टर होण्याचे स्वप्न असलेल्या विद्यार्थिनीला हायकोर्टात दिलासा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉक्टर होण्याचे स्वप्न असलेल्या विद्यार्थिनीला हायकोर्टात दिलासा

अनुसूचित जमाती वैधता प्रमाणपत्रासाठी पात्र ठरविले ...