लाईव्ह न्यूज :

author-image

राकेश पांडुरंग घानोडे

आंतरधर्मीय विवाहानंतर पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आंतरधर्मीय विवाहानंतर पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप

Nagpur News आंतरधर्मीय विवाह केल्यानंतर चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा निर्घृण खून करणाऱ्या नराधम पतीला मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच, त्याच्यावर एक लाख रुपये दंड ठोठावण्यात आला. ...

प्राध्यापकाच्या पत्नी, मुलाला दारिद्र्यात जीवन जगू दिले जाऊ शकत नाही; उच्च न्यायालयाची भूमिका - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्राध्यापकाच्या पत्नी, मुलाला दारिद्र्यात जीवन जगू दिले जाऊ शकत नाही; उच्च न्यायालयाची भूमिका

प्राध्यापकाची पत्नी व मुलाला दारिद्र्यात जीवन जगू दिले जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना मंजूर करण्यात आलेली २२ हजार रुपये मासिक पोटगी योग्यच आहे, अशी ठाम भूमिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात मांडली. ...

एनएडीटी-जरीपटका आरओबीची योग्यता तपासण्यासाठी समिती, हायकोर्टाने बुधवारपर्यंत मागितली पाच तज्ज्ञांची नावे - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एनएडीटी-जरीपटका आरओबीची योग्यता तपासण्यासाठी समिती, हायकोर्टाने बुधवारपर्यंत मागितली पाच तज्ज्ञांची नावे

राज्य सरकारने आधी एनएडीटी-जरीपटका आरओबी प्रकल्पच मंजूर केला होता ...

आठ हजार रुपये मासिक पोटगी अवास्तव नाही - उच्च न्यायालय - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आठ हजार रुपये मासिक पोटगी अवास्तव नाही - उच्च न्यायालय

पतीची पोटगीविरुद्धची याचिका फेटाळली ...

एक महिन्यात केवळ ५० मॅट्रिक टन वाळू देण्याच्या तरतुदीला आव्हान, हायकोर्टात याचिका - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एक महिन्यात केवळ ५० मॅट्रिक टन वाळू देण्याच्या तरतुदीला आव्हान, हायकोर्टात याचिका

वाळू धोरणात दुरुस्ती करण्याची मागणी ...

एकनाथ निमगडे हत्याकांडामध्ये विशेष तपास पथक स्थापन करा; मुलाची हायकोर्टाला मागणी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एकनाथ निमगडे हत्याकांडामध्ये विशेष तपास पथक स्थापन करा; मुलाची हायकोर्टाला मागणी

राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या आणि संपूर्ण राज्याला हादरविणाऱ्या बहुचर्चित आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्याकांडाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष पथक स्थापन करा, अशी मागणी मुलगा अनुपम निमगडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला केली आहे. ...

शहरातील शेकडो सार्वजनिक विहिरी झाल्या कचराकुंड्या? हायकोर्टाची मनपा आयुक्तांना नोटीस - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शहरातील शेकडो सार्वजनिक विहिरी झाल्या कचराकुंड्या? हायकोर्टाची मनपा आयुक्तांना नोटीस

चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश ...

अनुकंपा नोकरीची मागणी तातडीने करणे आवश्यक - हायकोर्ट  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनुकंपा नोकरीची मागणी तातडीने करणे आवश्यक - हायकोर्ट 

विलंब केल्यामुळे मुलीला दिलासा नाकारला ...