लाईव्ह न्यूज :

author-image

राकेश पांडुरंग घानोडे

तोतयेगिरी करणाऱ्या कॅलिफोर्नियातील डॉक्टर प्रांजल वाघळेला हायकोर्टाचा दणका - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तोतयेगिरी करणाऱ्या कॅलिफोर्नियातील डॉक्टर प्रांजल वाघळेला हायकोर्टाचा दणका

एफआयआर रद्द करण्याची विनंती नामंजूर ...

गोंदियातील शिक्षकांची बदली करण्यास मनाई; उच्च न्यायालयाचा आदेश - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोंदियातील शिक्षकांची बदली करण्यास मनाई; उच्च न्यायालयाचा आदेश

Nagpur News गोंदिया जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कार्यरत ३६ विशेष शिक्षकांना अंतरिम दिलासा मिळाला आहे. या शिक्षकांची येत्या १४ मार्चपर्यंत दुर्गम भागात बदली करू नका, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. ...

डॉन अरुण गवळी शिक्षेत सूट मिळविण्यासाठी हायकोर्टात, राज्य सरकारला नोटीस, १५ मार्चपर्यंत मागितले उत्तर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉन अरुण गवळी शिक्षेत सूट मिळविण्यासाठी हायकोर्टात, राज्य सरकारला नोटीस, १५ मार्चपर्यंत मागितले उत्तर

Arun Gawli : मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीने शिक्षेत सूट मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावून यावर १५ मार्चपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ...

नागपूर मेडिकलमध्ये १२ आठवड्यात कार्यान्वित होणार रोबोटिक सर्जरी सिस्टीम - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मेडिकलमध्ये १२ आठवड्यात कार्यान्वित होणार रोबोटिक सर्जरी सिस्टीम

Nagpur News मेडिकलमध्ये येत्या १२ आठवड्यात रोबोटिक सर्जरी सिस्टीम स्थापित केली जाईल, अशी ग्वाही हाफकिन इन्स्टिट्यूटने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. ...

काटोलमधील कार्यादेश जारी झालेली विकासकामे यथास्थितीत ठेवा; हायकोर्टाचा सरकारला आदेश - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काटोलमधील कार्यादेश जारी झालेली विकासकामे यथास्थितीत ठेवा; हायकोर्टाचा सरकारला आदेश

आमदार अनिल देशमुख यांचे क्षेत्र ...

निवृत्त न्यायमूर्तींच्या प्रकरणात ग्राहक संरक्षण सचिवांना हायकोर्टाची तंबी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवृत्त न्यायमूर्तींच्या प्रकरणात ग्राहक संरक्षण सचिवांना हायकोर्टाची तंबी

आवश्यक वेळ देऊनही उत्तर सादर करण्यात अपयश ...

पतीचा रेल्वेतून पडून मृत्यू; पीडित माय-लेकाला आठ लाख रुपये भरपाई - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पतीचा रेल्वेतून पडून मृत्यू; पीडित माय-लेकाला आठ लाख रुपये भरपाई

६० दिवसांत रक्कम अदा करण्याचा आदेश ...

सूरजागड लोह खनिज खाण विस्ताराला विरोध; उच्च न्यायालयात जनहित याचिका - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सूरजागड लोह खनिज खाण विस्ताराला विरोध; उच्च न्यायालयात जनहित याचिका

१ मार्च रोजी सुनावणी होण्याची शक्यता ...