लाईव्ह न्यूज :

author-image

राकेश पांडुरंग घानोडे

बायको असताना बलात्कार करणाऱ्या नवऱ्याला दहा वर्षे कारावासाची शिक्षा; सत्र न्यायालयाचा निर्णय : लग्नाचे आमीष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात फसविले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बायको असताना बलात्कार करणाऱ्या नवऱ्याला दहा वर्षे कारावासाची शिक्षा; सत्र न्यायालयाचा निर्णय : लग्नाचे आमीष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात फसविले

Nagpur : विवाहित पुरुषाने लग्नाचे आमिष दाखवून केला अल्पवयीन बालिकेवर अत्याचार; कोर्टाने सुनावली १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ...

राज्यातील पाच मतदारसंघामध्ये पहिल्या चार तासांत कसे झाले मतदान, पाहा आकडेवारी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील पाच मतदारसंघामध्ये पहिल्या चार तासांत कसे झाले मतदान, पाहा आकडेवारी

पहिल्या टप्प्यात भंडारा-गोंदियातील अर्जुनी-मोरगावमध्ये सर्वाधिक २९.७२ टक्के मतदान ...

Nagpur: नागपूर विभागामध्ये पहिल्या दोन तासांत ७.२८ टक्के मतदान - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: नागपूर विभागामध्ये पहिल्या दोन तासांत ७.२८ टक्के मतदान

Maharashtra Lok Sabha Election 2024: नागपूर विभागातील पाच लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या दोन तासांत सरासरी ७.२८ टक्के मतदान पार पडले.  दुपारी उन्हाचा तडाखा बसण्याची शक्यता लक्षात घेता सकाळीच मतदान उरकून घेण्याचा कल मतदारांमध्ये आहे. ...

नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूरमध्ये सारस पक्षी संवर्धनासाठी काय केले?; हायकोर्टाची विचारणा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूरमध्ये सारस पक्षी संवर्धनासाठी काय केले?; हायकोर्टाची विचारणा

चारही जिल्हाधिकाऱ्यांना येत्या ३० एप्रिलपर्यंत माहिती मागितली ...

प्रमोद येवले यांची फार्मसी कौन्सिल सदस्यत्वासाठी हायकोर्टामध्ये धाव, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या शिफारसीवर आक्षेप - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रमोद येवले यांची फार्मसी कौन्सिल सदस्यत्वासाठी हायकोर्टामध्ये धाव, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या शिफारसीवर आक्षेप

याचिकेवर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या एक प्रतिनिधीची फार्मसी कौन्सिलमध्ये सदस्य पदी नियुक्ती केली जाते. ...

सचिव नितीन गद्रे व अनुपकुमार यांना हायकोर्टाची अवमान नोटीस - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सचिव नितीन गद्रे व अनुपकुमार यांना हायकोर्टाची अवमान नोटीस

सेवा संरक्षित महिला कर्मचाऱ्याला अधिसंख्य करण्याचे प्रकरण ...

बलात्काराची तक्रार करणाऱ्या मुलीचा हायकोर्टात गोंधळ; आरोपीला अंतरिम जामीन मिळाल्यामुळे झाली सैरभैर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बलात्काराची तक्रार करणाऱ्या मुलीचा हायकोर्टात गोंधळ; आरोपीला अंतरिम जामीन मिळाल्यामुळे झाली सैरभैर

...दरम्यान, जबाबदार अधिकाऱ्यांनी समजावण्याचा प्रयत्न करूनही ती शांत झाली नाही. परिणामी, तिला पकडून सदर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर तिला समजावून घरी सोडून देण्यात आले. ...

रश्मी बर्वे यांची  याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, नामनिर्देशनपत्र रद्द करणारा निर्णय कायम - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रश्मी बर्वे यांची  याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, नामनिर्देशनपत्र रद्द करणारा निर्णय कायम

Rashmi Barve News: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने लोकसभा निवडणुकीचे नामनिर्देशनपत्र रद्द करणारा निर्णय कायम ठेवल्यामुळे काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली विशेष अनुमती याचिका बुधवारी फेटाळण्यात आली . ...