लाईव्ह न्यूज :

default-image

राकेश कदम

जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परवाने रद्द करणार; पोलिस उपायुक्तांचा इशारा   - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परवाने रद्द करणार; पोलिस उपायुक्तांचा इशारा  

जनावरांची अवैध वाहतूक करणारी आणि सर्व प्रकारच्या गुन्ह्यामध्ये जप्त असलेली वाहने न्यायालयाच्या परवानगीशिवाय सोडू नये. ...

काँग्रेस तालुकाध्यक्ष निवडीवरुन सुशीलकुमार शिंदे अन् मोहिते-पाटील गटात पुन्हा वाद - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :काँग्रेस तालुकाध्यक्ष निवडीवरुन सुशीलकुमार शिंदे अन् मोहिते-पाटील गटात पुन्हा वाद

चार तालुक्यातील नेत्यांनी घेतली प्रदेश सहनिरीक्षकांची भेट ...

साेलापूर भाजपचे चलाे विजयपूर अन् बेळगाव; प्रचारात सहभागी हाेणार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :साेलापूर भाजपचे चलाे विजयपूर अन् बेळगाव; प्रचारात सहभागी हाेणार

प्रदेश कमिटीने आखून दिला कार्यक्रम, भाजपने कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीबाबत विशेष दक्षता घेतल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. ...

सातारा, सांगली, पुण्याचे सेतू कार्यालय सुरू, मग साेलापूरचे बंद का?  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सातारा, सांगली, पुण्याचे सेतू कार्यालय सुरू, मग साेलापूरचे बंद का? 

प्रणिती शिंदेंचा सवाल : जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेवर केली टीका ...

सोलापुरातील २५ साखर कारखान्यांवर जप्ती, कारवाईचा प्रस्ताव; शेतकऱ्यांचे ५७७ काेटी रुपये थकले - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील २५ साखर कारखान्यांवर जप्ती, कारवाईचा प्रस्ताव; शेतकऱ्यांचे ५७७ काेटी रुपये थकले

रयत क्रांतीचे आंदाेलन; प्रादेशिक सहसंचालकांनी आयुक्तांना पाठविले पत्र ...

पंढरपुरातून सात वेळा खासदार राहिलेले संदीपान थाेरात यांचे निधन - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरातून सात वेळा खासदार राहिलेले संदीपान थाेरात यांचे निधन

संदिपान थाेरात हे मूळचे माढ्याचे. पंढरपूर लाेकसभा राखीव मतदारसंघातून ते १९७७ साली प्रथम निवडून आले. त्यानंतर सलग ७ वेळा १९९९ पर्यंत ते या मतदारसंघातून निवडून आले. ...

"आता ‘नो सावरकर’, अदानींच्या २० हजार काेटींचा मुद्दा महत्त्वाचा; देश धाेक्यात आल्याची भावना लाेकांपर्यंत नेणार" - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"आता ‘नो सावरकर’, अदानींच्या २० हजार काेटींचा मुद्दा महत्त्वाचा; देश धाेक्यात आल्याची भावना लाेकांपर्यंत नेणार"

काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय माेदी सरकारने घेतला. हा निर्णय बेकायदेशीर असून यामागे काय राजकारण दडलय याची माहिती देण्यासाठी काॅंग्रेस नेते अनेक शहरांमध्ये पत्रकार परिषदा घेत आहेत. ...

माेदींना अहंकार, राहुल गांधींची खासदारकी रद्द करुन चुकीचा संदेश दिला; आमदार प्रणिती शिंदे यांची टीका - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माेदींना अहंकार, राहुल गांधींची खासदारकी रद्द करुन चुकीचा संदेश दिला; आमदार प्रणिती शिंदे यांची टीका

भारताबद्दल जगात चुकीचा संदेश गेला, अशी टीका काॅंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी बुधवारी केली. ...