लाईव्ह न्यूज :

default-image

Ram Deshpande

कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांनी 'व्हीसी'द्वारे साधला अधिका-यांशी संवाद! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांनी 'व्हीसी'द्वारे साधला अधिका-यांशी संवाद!

वाशिम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ जुलै रोजी 'व्हिडिओ कॉन्फरन्स' घेवून महत्वाच्या मुद्यांवर अधिका-यांशी संवाद साधला. ...

श्रमदानातून तालुक्यातील गावे पाणीदार होण्याच्या मार्गावर - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :श्रमदानातून तालुक्यातील गावे पाणीदार होण्याच्या मार्गावर

कारंजा लाड (वाशिम ): लोकप्रतिनिधीचे पाठबळ अधिका-यांची साथ समाजसेवी संस्थाचा पुढाकार व सत्यमेव जयते वॉटर कप स्पधेर्मुळे नागरीकांनी स्वंयस्फूतीर्ने केलेले श्रमदान यातूनच या तालुक्यातील अनेक गावे आज पाणीदार होण्याच्या मार्गावर आहेत ...

शासनाचे 'भीम अ‍ॅप' नागरिकांकडून दुर्लक्षित! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शासनाचे 'भीम अ‍ॅप' नागरिकांकडून दुर्लक्षित!

वाशिम : जिल्ह्यात 'भीम अ‍ॅप' दुर्लक्षित असून, नागरिक रोखीच्या व्यवहारांनाच अधिक प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. ...

धाड येथे गुड मॉर्निंग पथकाची धाड - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धाड येथे गुड मॉर्निंग पथकाची धाड

धाड : शासनाच्यावतीने युद्ध पातळीवर स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. धाड येथे मंगळवारी सकाळी गुड मॉर्निंग पथकाच्यावतीने धाड टाकण्यात आली असून, उघड्यावर जाणाºयांना पोलिसांच्या हवाली करण्यात आले. ...

छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेचा संवेदीकरण कार्यक्रम - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेचा संवेदीकरण कार्यक्रम

बुलडाणा - छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनाच्या संवेदीकरण कार्यक्रम सहकार विद्या मंदीराच्या सभागृहात नुकताच पार पडला. या कार्यक्रमात व्ही.एल.ई केंद्र चालकांना कृषी सन्मान योजनेचे ऑनलाईन अर्ज शेतकऱ्यांना भरून देण्यास सहकार्य करण्याचे आवाहन केले. ...

शाळेच्या जवळच बारुदचे गोडाऊन - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शाळेच्या जवळच बारुदचे गोडाऊन

खामगाव : तालुक्यातील लांजूड येथे शाळेच्या जवळच बारुदचे गोडाऊन बांधण्यात आलेले आहे. हे गोडाऊन हटविण्यासाठी ग्रामपंचायतने ठराव घेवूनही उपयोग न झाल्याने गावकºयांनी आता एसडीओंकडे धाव घेतली आहे. ...