लाईव्ह न्यूज :

default-image

रमेश वाबळे

दिवाळीच्या तोंडावरच हळद रुसली; शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दिवाळीच्या तोंडावरच हळद रुसली; शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा

गतवर्षीचे सोयाबीन शेतकऱ्यांनी सात ते आठ महिने भाववाढीच्या अपेक्षेने विक्री केले नव्हते. परंतु, भाव काही वाढले नाहीत. ...

अज्ञाताने लावली आग ; पाच एकरातील सोयाबीनची गंजी जळून खाक - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अज्ञाताने लावली आग ; पाच एकरातील सोयाबीनची गंजी जळून खाक

लाख शिवारातील घटना, शेतकऱ्याचे तीन लाखांवर नुकसान ...

रात्री उपचार घेऊन परत बस चालवली, कर्तव्यदक्ष चालकाचा सकाळी आगारात आढळला मृतदेह - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रात्री उपचार घेऊन परत बस चालवली, कर्तव्यदक्ष चालकाचा सकाळी आगारात आढळला मृतदेह

सोलापूरहून हिंगोलीकडे बस घेऊन येत असताना जाणवला त्रास, उपचार घेऊन आगारात आल्यानंतर धक्कादायक घटना ...

हळदीचा माल आला पण भाव पडला; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर निराशा - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हळदीचा माल आला पण भाव पडला; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर निराशा

पाच दिवसानंतर हळद मार्केट यार्ड सुरू ...

हिंगोलीकरांनो चिंता नको; चार महिने पुरेल एवढा औषधी साठा उपलब्ध - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीकरांनो चिंता नको; चार महिने पुरेल एवढा औषधी साठा उपलब्ध

आरोग्य यंत्रणा सतर्क, औषधी साठ्यासह यंत्रसामुग्रीचा घेतला आढावा ...

कृषी उत्पन्न बाजारसमितीतील बैठकीत कर्मचाऱ्यांने अंगावर ओतून घेतले पेट्रोल - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कृषी उत्पन्न बाजारसमितीतील बैठकीत कर्मचाऱ्यांने अंगावर ओतून घेतले पेट्रोल

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीतील घटना ...

मोदकोत्सव! विघ्नहर्ता चिंतामणीच्या दर्शनासाठी लाखों भाविक हिंगोलीत दाखल - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मोदकोत्सव! विघ्नहर्ता चिंतामणीच्या दर्शनासाठी लाखों भाविक हिंगोलीत दाखल

२८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेपर्यंत ७० हजारांवर भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती संस्थांच्या वतीने देण्यात आली. ...

पंक्चर झालेल्या एसटी बसला अज्ञातांनी पेटविले, आगीत बस जळून खाक; महामंडळाचे २० लाखांवर नुकसान - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पंक्चर झालेल्या एसटी बसला अज्ञातांनी पेटविले, आगीत बस जळून खाक; महामंडळाचे २० लाखांवर नुकसान

हिंगोली : अमरावतीहून नांदेडकडे निघालेल्या एसटी बसला वाशिम ते हिंगोली महामार्गावरील चिंचाळा पाटीजवळ अज्ञातांनी पेटवून दिल्याची घटना १० सप्टेंबर ... ...