लाईव्ह न्यूज :

default-image

रमेश वाबळे

हळद लिलावाचा ऑनलाईन-ऑफलाईन गोंधळ; हिंगोलीत शेतकऱ्यांच्या विरोधाने प्रक्रिया ठप्प - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हळद लिलावाचा ऑनलाईन-ऑफलाईन गोंधळ; हिंगोलीत शेतकऱ्यांच्या विरोधाने प्रक्रिया ठप्प

शेतकऱ्यांना या लिलावाची कुठलीही माहिती दिली नसताना अचानक ऑफलाईनवरून ऑनलाईल लिलाव करण्यात येत असल्याने त्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला. ...

जागा पकडण्यावरून दोन प्रवासी भिडले; एकाची बसवर दगडफेक - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जागा पकडण्यावरून दोन प्रवासी भिडले; एकाची बसवर दगडफेक

हिंगोली तालुक्यातील दुर्गसावंगी येथील घटना ...

हिंगोलीच्या मोंढ्यात हळदीच्या ११ हजार कट्ट्यांची आवक; शेडमध्ये जागाही अपुरी पडली - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीच्या मोंढ्यात हळदीच्या ११ हजार कट्ट्यांची आवक; शेडमध्ये जागाही अपुरी पडली

सुमारे साडेपाच हजार क्विंटल हळद विक्रीसाठी आल्याने मार्केट यार्ड भागात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ...

हिंगोली आगाराच्या बस चालकावर श्वानाचा हल्ला, सेनगाव तालुक्यातील जयूपर येथील घटना - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली आगाराच्या बस चालकावर श्वानाचा हल्ला, सेनगाव तालुक्यातील जयूपर येथील घटना

जखमी चालकावर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार करण्यात आले. ...

पाण्याच्या शोधातील निलगायीचे वासरे विहिरीत पडली, शेतकऱ्यांनी अथक प्रयत्नाने दिले जीवदान - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पाण्याच्या शोधातील निलगायीचे वासरे विहिरीत पडली, शेतकऱ्यांनी अथक प्रयत्नाने दिले जीवदान

मागच्या दोन महिन्यांपासून पाण्याच्या शोधात निलगाय, रानडुक्कर, वानरे, हरिण आदी वन्यप्राणी शेत परिसर व गावकुसात येत आहेत. ...

एकच मिशन, जुनी पेन्शन; हिंगोलीत हजारोंच्या संख्येने कर्मचारी संपात सहभागी - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :एकच मिशन, जुनी पेन्शन; हिंगोलीत हजारोंच्या संख्येने कर्मचारी संपात सहभागी

जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी या मागणीसाठी कर्मचारी शासन दरबारी मागील अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत. ...

...अखेर मुहूर्त सापडला; १४ मार्चपासून नाफेड केंद्रांवर हरभरा खरेदी - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :...अखेर मुहूर्त सापडला; १४ मार्चपासून नाफेड केंद्रांवर हरभरा खरेदी

केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने १४ मार्च ते ११ जून २०२३ दरम्यान हरभऱ्याची खरेदी करण्यात येणार आहे. ...

दोन दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी, हिंगोली शहरातील घटना; लाखों रूपयांचे साहित्य जळून खाक - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दोन दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी, हिंगोली शहरातील घटना; लाखों रूपयांचे साहित्य जळून खाक

या आगीत दुकानातील लाखों रूपयांचे साहित्य जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज घटनास्थळी वर्तविण्यात येत होता. ...