लाईव्ह न्यूज :

default-image

रामेश्वर बालाजीराव काकडे

४० लाखांची लाच स्वीकारणारे दोन लिपिक जेरबंद - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :४० लाखांची लाच स्वीकारणारे दोन लिपिक जेरबंद

मुख्याध्यापकांसह तिघांवर गुन्हा दाखल ...

संततधार पावसाने मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांतील १६ प्रकल्पांचे १७८ गेट उघडले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संततधार पावसाने मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांतील १६ प्रकल्पांचे १७८ गेट उघडले

नांदेड, परभणी व हिंगोली या तीन जिल्ह्यांतील १६ प्रकल्पांचे तब्बल १७८ गेट उघडण्यात आले आहेत. ...

महावितरणमधील बदल्यांची चौकशी सुरू, मुख्य अभियंत्यासह संचालकांकडे पोहचल्या तक्रारी - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :महावितरणमधील बदल्यांची चौकशी सुरू, मुख्य अभियंत्यासह संचालकांकडे पोहचल्या तक्रारी

दरवर्षी सर्वसामान्य बदल्यांचे आदेश मे किंवा जून अखेर काढले जातात. पण, यावर्षी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात बदल्यांचे आदेश अधीक्षक अभियंता यांनी काढले आहेत. ...

पावसाचे पाणी सभामंडपात शिरले, चार हजार भाविकांना सुरक्षितस्थळी हलविले - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पावसाचे पाणी सभामंडपात शिरले, चार हजार भाविकांना सुरक्षितस्थळी हलविले

जिल्हा प्रशासनाकडून जलदगतीने मदतकार्य सुरू ...

१६०० किलोमीटर कालव्याच्या नियंत्रणासाठी केवळ २८ कालवा निरीक्षक - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :१६०० किलोमीटर कालव्याच्या नियंत्रणासाठी केवळ २८ कालवा निरीक्षक

तीन जिल्ह्यांतील सिंचनासाठी जलसंधारण विभागाची होतेय दमछाक ...

वंदे भारत एक्स्प्रेस नांदेडपर्यंत कधी धावणार? प्रवाशांना प्रतीक्षा, लोकप्रतिनिधी चिडीचूप - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वंदे भारत एक्स्प्रेस नांदेडपर्यंत कधी धावणार? प्रवाशांना प्रतीक्षा, लोकप्रतिनिधी चिडीचूप

नांदेड, परभणी जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधीही चिडीचूप ...

नांदेडमध्ये ३४ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित, तर २३ विक्रेत्यांवर न्यायालयात खटले भरणार - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये ३४ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित, तर २३ विक्रेत्यांवर न्यायालयात खटले भरणार

खरीप हंगामात कृषी विभागाची कारवाई, चार जणांवर पोलिसांत गुन्हे दाखल ...

कुशल कामगारांची कमतरता, यावर्षी राष्ट्रध्वजाचे उत्पादन घटले - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कुशल कामगारांची कमतरता, यावर्षी राष्ट्रध्वजाचे उत्पादन घटले

रॉ मटेरियलचा पुरवठा झाला उशिरा, बुकिंगही कमी झाले ...