लाईव्ह न्यूज :

default-image

रतींद्र नाईक

हेमा उपाध्याय हत्या प्रकरण; जन्म ठेपेच्या शिक्षेविरोधात चिंतन उपाध्यायची हायकोर्टात धाव - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हेमा उपाध्याय हत्या प्रकरण; जन्म ठेपेच्या शिक्षेविरोधात चिंतन उपाध्यायची हायकोर्टात धाव

चिंतन उपाध्याय याने या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले असून जामीनासाठी देखील अर्ज केला आहे. ...

ड्रग्स तस्कर ललित पाटीलच्या पोलीस कोठडीत २७ ऑक्टोबरपर्यंत वाढ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ड्रग्स तस्कर ललित पाटीलच्या पोलीस कोठडीत २७ ऑक्टोबरपर्यंत वाढ

पुण्याच्या ससून रुग्णालयातून दोन आठवड्यापूर्वी पळून गेलेल्या ललित पाटील याला पोलिसांनी बंगळुरू येथून ताब्यात घेतले ...

प्रस्तावित 'नवीन ठाणे' स्थानकातील झोपडीधारकांचा पुनर्विकास त्याचठिकाणी, हायकोर्टाचा दिलासा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रस्तावित 'नवीन ठाणे' स्थानकातील झोपडीधारकांचा पुनर्विकास त्याचठिकाणी, हायकोर्टाचा दिलासा

या झोपडीधारकांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करणे शक्य नसून तसे केल्यास सरकारला खासगी जागेचा पर्याय स्वीकारावा लागेल ते जास्त गैरसोयीचे आणि वेळ खर्चिक करणारे ठरेल, असेही खंडपीठाने आदेशात म्हटले आहे. ...

चालत्या ट्रेनमध्ये ४ जणांची हत्या केल्याप्रकरणी बडतर्फ कॉन्स्टेबल विरोधात आरोपपत्र  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चालत्या ट्रेनमध्ये ४ जणांची हत्या केल्याप्रकरणी बडतर्फ कॉन्स्टेबल विरोधात आरोपपत्र 

चेतन सिंह चौधरी असे त्या आरोपी कॉन्स्टेबलचे नाव आहे. ...

घराचा ताबा देताना वृद्धाची फसवणूक: न्यायालयाने आरोपीचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घराचा ताबा देताना वृद्धाची फसवणूक: न्यायालयाने आरोपीचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळला

प्रभादेवी येथील एक इमारत विकासकाने पुनर्विकास करण्यासाठी ताब्यात घेतली. ...

बेस्ट विरोधातील आंदोलन प्रकरण: राहुल नार्वेकर, अतुल शहांसह १६ आरोपी कोर्टात हजर - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बेस्ट विरोधातील आंदोलन प्रकरण: राहुल नार्वेकर, अतुल शहांसह १६ आरोपी कोर्टात हजर

न्यायालयाने साक्षीदारांची यादी जाहीर करण्याचे आदेश तपास यंत्रणेला दिले. ...

एफआयआर मराठीत का नाही नोंदवला? हायकोर्टाची मुंबई पोलिसांना विचारणा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एफआयआर मराठीत का नाही नोंदवला? हायकोर्टाची मुंबई पोलिसांना विचारणा

अॅण्टॉप हिल पोलीस ठाण्याच्या निष्क्रियते विरोधात वकील साधना जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ...

 सबळ पुरावे सादर करण्यास पोलिसांना अपयश; सत्र न्यायालयाकडून दोघांची निर्दोष मुक्तता - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : सबळ पुरावे सादर करण्यास पोलिसांना अपयश; सत्र न्यायालयाकडून दोघांची निर्दोष मुक्तता

न्यायालयाने आरोपींची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. ...