लाईव्ह न्यूज :

default-image

Ravalnath.patil

शेतकर्‍यांना रेल्वेकडून भेट! फळ-भाजीपाला वाहतुकीवर ५० टक्के सवलत मिळणार - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेतकर्‍यांना रेल्वेकडून भेट! फळ-भाजीपाला वाहतुकीवर ५० टक्के सवलत मिळणार

Indian Railways: शेतकऱ्यांसाठी यंदाच्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात 'किसान रेल' ही विशेष पार्सल ट्रेन जाहीर करण्यात आली आहे. ...

रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर; सणासुदीच्या काळात ३९२ विशेष गाड्या धावणार, पाहा संपूर्ण लिस्ट... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर; सणासुदीच्या काळात ३९२ विशेष गाड्या धावणार, पाहा संपूर्ण लिस्ट...

Indian Railways: भारतीय रेल्वेने सर्व रेल्वे परिमंडळांना या स्पेशल गाड्या चालविण्यास परवानगी दिली आहे. ...

मोदी सरकारच्या शेतकरी कायद्यांविरोधात काँग्रेसचा एल्गार; १५ ऑक्टोबरला भव्य शेतकरी बचाव रॅली - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी सरकारच्या शेतकरी कायद्यांविरोधात काँग्रेसचा एल्गार; १५ ऑक्टोबरला भव्य शेतकरी बचाव रॅली

१५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात शेतकरी बचाओ व्हर्च्युअल रॅली आयोजित केली आहे. या रॅलीचे १० हजार गावात एकाचवेळी आयोजन केले जाणार आहे. ...

'होय, तुम्हाला हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज आहे', आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'होय, तुम्हाला हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज आहे', आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Ashish Shelar : तुमच्या हिंदुत्वाची भेसळ झालीय, देव भूमीतून आलेल्या राज्यपाल महोदय भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमाणपत्राची तुम्हाला खरंच गरज आहे. ही काळाची गरज आहे, असे आशिष शेलार यांनी सांगितले. ...

'आत्मनिर्भर' उद्योजक! भारतातील 40 वर्षांखालील सर्वात श्रीमंत व्यावसायिक, एकूण संपत्ती 24 हजार कोटी!! - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'आत्मनिर्भर' उद्योजक! भारतातील 40 वर्षांखालील सर्वात श्रीमंत व्यावसायिक, एकूण संपत्ती 24 हजार कोटी!!

IIFL Wealth and Hurun India rich list: या यादीत टॉप असणाऱ्या नितीन कामत आणि निखिल कामत यांची एकूण संपत्ती सुमारे 24 हजार कोटी आहे. ...

मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे राज्यपालांच्या पत्राला उत्तर दिलंय, ते अतिशय दुर्दैवी आहे - देवेंद्र फडणवीस  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे राज्यपालांच्या पत्राला उत्तर दिलंय, ते अतिशय दुर्दैवी आहे - देवेंद्र फडणवीस 

Devendra Fadnavis : जळगावमधील जामनेर येथील ग्लोबल महाराष्ट्र रुग्णालयाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  झाले. ...

'बाबर सेनेपेक्षा सोनिया सेना वाईट वागणूक देतेय', कंगना राणौतची ठाकरे सरकारवर बोचरी टीका - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बाबर सेनेपेक्षा सोनिया सेना वाईट वागणूक देतेय', कंगना राणौतची ठाकरे सरकारवर बोचरी टीका

Kangana Ranaut : राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या या पत्रावरून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने पुन्हा ठाकरे सरकावर बोचरी टीका केली आहे. ...

भारतात तयार होणार मोबाइल व कारची बॅटरी; सरकार खर्च करणार ७१,००० कोटी?  - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतात तयार होणार मोबाइल व कारची बॅटरी; सरकार खर्च करणार ७१,००० कोटी? 

National Battery Policy : २०३० पर्यंत ६०९ GW एनर्जी स्टोरेजची गरज अपेक्षित आहेत. तर २०२५ पर्यंत ५० GW एनर्जी स्टोरेजची क्षमता निर्माण करण्याचे लक्ष्य आहे. ...