लाईव्ह न्यूज :

default-image

Ravalnath.patil

'शेतकऱ्यांनो, निश्चिंत रहा...', मोदी सरकारच्या कृषी कायद्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले… - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शेतकऱ्यांनो, निश्चिंत रहा...', मोदी सरकारच्या कृषी कायद्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…

Uddhav Thackeray : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देत जी काही पिकं येतील ती येऊ द्या, निश्चिंत रहा, तुम्हाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

बलात्कारातील आरोपीला काँग्रेसची उमेदवारी, विरोध करणाऱ्या महिला नेत्याला कार्यकर्त्यांकडून मारहाण - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्कारातील आरोपीला काँग्रेसची उमेदवारी, विरोध करणाऱ्या महिला नेत्याला कार्यकर्त्यांकडून मारहाण

Deoria News: पक्षाच्या तिकिट वाटपासंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयाला विरोध केल्यामुळे आपल्याला मारहाण केल्याचे तारा यादव यांनी म्हटले आहे.  ...

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! आरे मेट्रो कारशेड कांजुरमार्गमध्ये होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईकरांसाठी मोठी बातमी! आरे मेट्रो कारशेड कांजुरमार्गमध्ये होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

CM Uddhav Thackeray announced aarey metro car shed shifted to kanjurmarg : आरेचे जंगल टिकवणे आपले काम आहे. ते टिकवताना आदिवासी आणि स्थानिकांवर कुठलाही अन्याय होणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. ...

देशात आता सरकारी नोकरीसाठी मुलाखतीची गरज नाही, केंद्र सरकारचा निर्णय - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात आता सरकारी नोकरीसाठी मुलाखतीची गरज नाही, केंद्र सरकारचा निर्णय

Interview for Central govt jobs abolished in 23 states, 8 UTs : २०१५ मध्ये नोकरी मिळवण्यासाठी उमेदवाराला मुलाखत देण्याची आवश्यकता नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. ...

Paytm बँकेत FD वर मिळेल 7 टक्के व्याज, तर 13 महिन्यांचा मॅच्युरिटी पीरियड - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Paytm बँकेत FD वर मिळेल 7 टक्के व्याज, तर 13 महिन्यांचा मॅच्युरिटी पीरियड

paytm payments bank : पेमेंट्स बँकेला एफडीची सुविधा प्रदान करण्याची प्रत्यक्षरित्या परवानगी नाही आहे. ...

Flipkart सेलच्या 5 दिवस आधी फक्त 1 रुपयात बुक करा प्रोडक्ट; कंपनीकडून ग्राहकांसाठी संधी - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Flipkart सेलच्या 5 दिवस आधी फक्त 1 रुपयात बुक करा प्रोडक्ट; कंपनीकडून ग्राहकांसाठी संधी

Flipkart : प्री-बुकिंग करणारे ग्राहक बिग बिलियन डेज सेलच्या दिवशी बुक केलेल्या प्रोडक्टचे उर्वरित पेमेंट करून खरेदी करू शकतात. ...

केंद्र सरकारने आणलेले काळे कायदे शेतकरी-कामगारांवर अन्याय करणारे : बाळासाहेब थोरात - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्र सरकारने आणलेले काळे कायदे शेतकरी-कामगारांवर अन्याय करणारे : बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat :मुंबईतील गांधी भवन येथे बाळासाहेब थोरात यांनी आज  राज्यातील विविध कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. ...

मराठा समाजाच्या भावना समजून MPSC ची परीक्षा पुढे ढकलल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार - संभाजीराजे - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजाच्या भावना समजून MPSC ची परीक्षा पुढे ढकलल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार - संभाजीराजे

Sambhaji Raje : एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे खासदार संभाजीराजे यांनी स्वागत केले आहे. ...