लाईव्ह न्यूज :

default-image

Ravalnath.patil

'...तर उद्या तुमच्या मुलांना पळून जाण्यास भाग पाडेल', चिराग पासवानांचा नितीश कुमारांवर निशाणा - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'...तर उद्या तुमच्या मुलांना पळून जाण्यास भाग पाडेल', चिराग पासवानांचा नितीश कुमारांवर निशाणा

Bihar Assembly Election 2020 : लोक जनशक्ती पक्षाचे (लोजप) प्रमुख चिराग पासवान यांनी बिहारमध्ये १४३ जागा लढवणार असल्याची घोषणा केली आहे. ...

COVAXIN लस अधिक प्रभावी बनवण्यासाठी 'या' औषधाचा वापर करणार भारत बायोटेक  - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :COVAXIN लस अधिक प्रभावी बनवण्यासाठी 'या' औषधाचा वापर करणार भारत बायोटेक 

COVAXIN : भारत बायोटेक कंपनीने कोरोनावरील Covaxin लस तयार केली असून सध्या या लसीची चाचणी सुरु आहे.  ...

'राजसाहेब, त्या बेकायदा मासेविक्रेत्यांना हटवा', कोळी महिलांनी घेतली राज ठाकरेंची भेट - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राजसाहेब, त्या बेकायदा मासेविक्रेत्यांना हटवा', कोळी महिलांनी घेतली राज ठाकरेंची भेट

Raj Thackeray : कोरोना संकट काळात राज ठाकरे यांची विविध क्षेत्रातील संघटनेच्या लोकांनी भेट घेतली आहे. ...

योगी सरकारचा 'मेगा प्लॅन', राज्यातील 4.50 लाख लोकांना रोजगार मिळणार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी सरकारचा 'मेगा प्लॅन', राज्यातील 4.50 लाख लोकांना रोजगार मिळणार

Uttar Pradesh CM Yogi Adityanath : राज्य सरकारने लोकसेवा केंद्रातील संचालकांचे उत्पन्न प्रती व्यवहार 4 रुपयांऐवजी 11 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

CoronaVirus News : नोटांमधूनही होऊ शकतो कोरोनाचा प्रसार, आरबीआयची माहिती - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :CoronaVirus News : नोटांमधूनही होऊ शकतो कोरोनाचा प्रसार, आरबीआयची माहिती

Reserve Bank of India : लोकांनी नोटांऐवजी अधिकाधिक डिजिटल पेमेंट्स वापरायला हवेत, असे आरबीआयने म्हटले आहे. ...

कोरोना संसर्गानंतर डोनाल्ड ट्रम्प हॉस्पिटलबाहेर; नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तज्ज्ञांची टीका - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना संसर्गानंतर डोनाल्ड ट्रम्प हॉस्पिटलबाहेर; नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तज्ज्ञांची टीका

Donald Trump : सार्वजनिक आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आणि साथीच्या आजारांवर चुकीची माहिती पसरवण्याबद्दल अनेकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करण्यात आली आहे. ...

PF अकाऊंटमधून आताही काढू शकता 'अ‍ॅडव्हॉन्स'; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया... - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PF अकाऊंटमधून आताही काढू शकता 'अ‍ॅडव्हॉन्स'; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया...

PF Account : केंद्र सरकारने नियम शिथिल केल्यानंतर ईपीएफओच्या (EPFO) कक्षेत आलेल्या कर्मचार्‍यांनीही याचा लाभ घेतला. ...

३१ ऑक्टोबरपर्यंत शाळा बंदच राहणार, दिल्ली सरकारचा निर्णय - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३१ ऑक्टोबरपर्यंत शाळा बंदच राहणार, दिल्ली सरकारचा निर्णय

Schools in Delhi to remain shut till October 31: दिल्लीतील सर्व शाळा ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद राहतील, असे निर्देश दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिले आहेत. ...