लाईव्ह न्यूज :

author-image

रवी टाले

पीक विमा योजना: तारेवरची कसरत! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पीक विमा योजना: तारेवरची कसरत!

केंद्र आणि राज्य सरकारांनी या विषयाबाबत साकल्यपूर्ण विचार करून पीक विमा योजना यशस्वीरीत्या राबविण्यासाठी परिणामकारक उपाययोजना राबविण्याची गरज आहे. ...

अर्थव्यवस्थेची घसरगुंडी! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अर्थव्यवस्थेची घसरगुंडी!

चालू वित्त वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेची गती चांगलीच मंदावण्याच्या शक्यतेबाबत आता सरकारसकट सगळ्यांचेच एकमत दिसत आहे. ...

भाजपसाठी आत्मचिंतनाची वेळ - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपसाठी आत्मचिंतनाची वेळ

अवघ्या काही दिवसांपूर्वी अजेय भासत असलेल्या पक्षावर ही वेळ का आली, यासंदर्भात आत्मचिंतन करण्याची वेळ ताज्या निवडणूक निकालांनी त्या पक्षाच्या नेतृत्वावर नक्कीच आणली आहे. ...

मुंगेरीलाल के हसीन सपने? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुंगेरीलाल के हसीन सपने?

अर्थव्यवस्थेला मंदीने ग्रासले असल्याची कबुली सरकार स्वत:च देऊ लागले असताना, वार्षिक २० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे स्वप्न बघणे सुरू आहे! ...

सीडीएसची गरज होतीच! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सीडीएसची गरज होतीच!

अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आणि कारगिल समीक्षा समितीच्या शिफारसीवर दोन दशके उलटल्यानंतर का होईना, देशाला पहिला सीडीएस मिळाला! ...

नव्या अध्यायाचा प्रारंभ - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नव्या अध्यायाचा प्रारंभ

ब्रिटिशांनी भारतात रेल्वे आणल्यानंतर प्रथमच भारतीय रेल्वे एका नव्या युगात प्रवेश करणार आहे आणि त्याचे अनेक दृश्य परिणाम आगामी काळात बघायला मिळणार आहेत. ...

भाबडा आशावाद - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाबडा आशावाद

जागतिक मंदीच्या प्रभावातून भारत लवकरच बाहेर येईल आणि तसे करणारी जगातील पहिली अर्थव्यवस्था ठरेल, हा अमित शाह यांचा आशावाद भाबडा वाटतो. ...

.. तेव्हाच शेतकऱ्यांची वेदना कळेल का? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :.. तेव्हाच शेतकऱ्यांची वेदना कळेल का?

लोकांनी कंटाळून कृषी व्यवसायालाच रामराम ठोकला तर उपाशी मरण्याची वेळ येईल इतर समाज घटकांवर! ती वेळ आल्यावरच शेतकºयांच्या वेदना कळणार आहेत का आम्हाला? ...