लाईव्ह न्यूज :

author-image

रवी टाले

सोपा व सुटसुटीत जीएसटी गरजेचा! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सोपा व सुटसुटीत जीएसटी गरजेचा!

जीएसटीमधील क्लिष्टता संपुष्टात आल्यास, कराचा भरणा करण्याकडे छोट्या व्यापाऱ्यांची प्रवृत्ती वाढेल आणि त्यामुळे आपसुकच कर संकलनात वाढ होईल ...

सोनाराने कान टोचले! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सोनाराने कान टोचले!

अरविंद सुब्रमण्यम हे त्या अर्थाने स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच निवडलेले सोनार आहेत. त्या सोनारानेच कान टोचले आहेत; पण आता तरी सरकारला धोक्याची घंटा ऐकू येणार आहे का? ...

पक्षांतरविरोधी कायद्याची ऐशीतैशी! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पक्षांतरविरोधी कायद्याची ऐशीतैशी!

कर्नाटकातील यशामुळे भाजपला त्यामधून बाहेर पडण्यास नक्कीच मदत झाली आहे; मात्र भाजपने हे यश प्राप्त करण्यासाठी जो मार्ग अवलंबला, त्यामुळे पक्षांतरविरोधी कायद्याच्या गळ्यालाच नख लागले आहे. ...

आपली ओळख पुसू नका! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आपली ओळख पुसू नका!

जग आपल्याला एक सुसंस्कृत देश म्हणून, सर्वात प्राचीन संस्कृतीचा देश म्हणून, अहिंसेचा टोकाचा आग्रह धरणाºया गौतम बुद्धाचा, महावीर जैनाचा, महात्मा गांधीचा देश म्हणून ओळखते. ती ओळख पुसण्याचे पातक आपण आपल्याच हातांनी करू नये! ...

डॉक्टर, यू टू? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डॉक्टर, यू टू?

डॉक्टरी पेशा आजही सर्वाधिक आदरास पात्र ठरत असला तरी, दुर्दैवाने गत काही काळापासून समाज डॉक्टर मंडळीकडे संशयाच्या नजरेने बघू लागला आहे. ...

इलेक्टोरल बॉण्ड: पारदर्शितेचा अभाव आहेच! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इलेक्टोरल बॉण्ड: पारदर्शितेचा अभाव आहेच!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार २०१४ मध्ये प्रथमच सत्तेत आले तेव्हाच सरकारने निवडणूक निधीची प्रक्रिया पारदर्शक करण्याचे आश्वासन दिले होते. ...

गुलाबी अध्याय! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गुलाबी अध्याय!

भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी सामना. ...

कृउबास विरुद्ध ई-नाम: निरर्थक वाद - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कृउबास विरुद्ध ई-नाम: निरर्थक वाद

सुमार दर्जाची व संथ इंटरनेट कनेक्टिव्हिटी हे ई-नाम प्रणालीच्या पुढ्यातील एकमेव आव्हान नाही. ...