लाईव्ह न्यूज :

default-image

रवी दामोदर

बटवाडी पंचायत समिती सदस्य रिक्त पदाची पोटनिवडणूक! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बटवाडी पंचायत समिती सदस्य रिक्त पदाची पोटनिवडणूक!

निवडणूक क्षेत्रात आचारसंहिता : २९ जूलैपर्यंत स्विकारण्यात येणार नामनिर्देशन ...

नुकसानग्रस्तांना तत्काळ भरपाई मिळवून द्या, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; सर्व यंत्रणांचा घेतला आढावा - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नुकसानग्रस्तांना तत्काळ भरपाई मिळवून द्या, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; सर्व यंत्रणांचा घेतला आढावा

पावसाळा लक्षात घेता सर्व यंत्रणांनी सजग राहून जबाबदारी पार पाडणे आवश्यक असल्याचेही सांगितले ...

जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेला गुरुवारपासून होणार प्रारंभ - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेला गुरुवारपासून होणार प्रारंभ

स्पर्धा मनपा क्षेत्र व जिल्हा क्षेत्र या दोन विभागात होणार असल्याची माहिती आहे. ...

सराव गावातील अतिसाराची साथ रोखण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सराव गावातील अतिसाराची साथ रोखण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण

गावात उपचाराची कोणतीही व्यवस्था नसताना आरोग्य विभागाकडून अंगणवाडी, जि. प. शाळा, सभागृह येथे ४०० ते ५०० रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. ...

'भारतीय नौदलाला छत्रपती शिवरायांची प्रेरणा'; कॅप्टन इंद्रनील अवस्थी यांचे प्रतिपादन - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'भारतीय नौदलाला छत्रपती शिवरायांची प्रेरणा'; कॅप्टन इंद्रनील अवस्थी यांचे प्रतिपादन

‘महानेव्ही कनेक्ट २०२४’चे अकोला शहरात स्वागत. ...

शिधापत्रिकेचे काम मार्गी लागण्यासाठी सुटीच्या दिवशीही कार्यालये राहणार सुरू! प्रशासनाचा पुढाकार - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिधापत्रिकेचे काम मार्गी लागण्यासाठी सुटीच्या दिवशीही कार्यालये राहणार सुरू! प्रशासनाचा पुढाकार

'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना' : प्रशासनाचा पुढाकार. ...

अकोल्यात पावसाचे आगमन; शेतकऱ्यांना दिलासा; अनेक दिवसांपासून पावसाची होती प्रतिक्षा - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात पावसाचे आगमन; शेतकऱ्यांना दिलासा; अनेक दिवसांपासून पावसाची होती प्रतिक्षा

जिल्ह्यात मृग नक्षत्र कोरडे गेल्याने पेरण्या लांबल्या आहेत. जिल्ह्यात विखुरत्या स्वरूपाचा पाऊस असल्याने काही भागात पेरण्या आटोपल्या असून, पिके शेतात डोलत आहे. ...

पीक विम्याची तुटपुंजी मदत; शेतकऱ्यांचा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पीक विम्याची तुटपुंजी मदत; शेतकऱ्यांचा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या

अकोला : रब्बी हंगामात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान होऊनही पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात तुटपुंजी मदत जमा केली आहे. त्यामुळे ... ...