लाईव्ह न्यूज :

default-image

रवी दामोदर

जमिनीत ओलावा; रब्बी हंगामातील पेरणीला गती, ५८ टक्के पेरणी आटोपली - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जमिनीत ओलावा; रब्बी हंगामातील पेरणीला गती, ५८ टक्के पेरणी आटोपली

हरभऱ्यासह गव्हाचे क्षेत्र वाढणार ...

अवकाळी पावसाचा ६३ हजार हेक्टर क्षेत्राला फटका! ८३२ गावांमध्ये झाले नुकसान  - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अवकाळी पावसाचा ६३ हजार हेक्टर क्षेत्राला फटका! ८३२ गावांमध्ये झाले नुकसान 

अकोला जिल्ह्यात दि. २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान अवकाळी पावसाने थैमान घातले. ...

आदिवासी विकास विभागाच्या क्रीडा स्पर्धेला उत्साहात सुरुवात - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आदिवासी विकास विभागाच्या क्रीडा स्पर्धेला उत्साहात सुरुवात

विद्यार्थ्यांमध्ये खेळांबाबत गोडी वाढविण्यासाठी हा उपक्रम लाभदायी ठरेल, असे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. ...

अवकाळीने तोंडाशी आलेला घास हिरावला; तूर निजली, कापूस पाण्यात - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अवकाळीने तोंडाशी आलेला घास हिरावला; तूर निजली, कापूस पाण्यात

जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस : ४,६०८ हेक्टरवरील शेतजमीनीचे नुकसान ...

पावसामुळे जिल्हास्तरीय युवा महोत्सव पुढे ढकलला - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पावसामुळे जिल्हास्तरीय युवा महोत्सव पुढे ढकलला

महोत्सव डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात येईल, असे जिल्हा क्रीडाधिकारी सतीशचंद्र भट यांनी कळवले आहे. ...

अवकाळीच्या पावसाचा तडाखा, सहा मेंढ्या ठार; २४ तासांत सरासरी ३२.६ मिमी पाऊस - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अवकाळीच्या पावसाचा तडाखा, सहा मेंढ्या ठार; २४ तासांत सरासरी ३२.६ मिमी पाऊस

परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते. ...

रब्बी हंगाम देवाच्या भरवशावर; आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ३८ टक्केच पेरणी - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रब्बी हंगाम देवाच्या भरवशावर; आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ३८ टक्केच पेरणी

यंदाही कृषी विभागामार्फत १.५४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी क्षेत्र अपेक्षित होते. मात्र, पावसाने दडी दिल्याने पेरणी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ...

Akola: चोहट्टा बाजार जिल्हा परिषद सर्कल पोटनिवडणूक; १७ डिसेंबरला मतदान - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola: चोहट्टा बाजार जिल्हा परिषद सर्कल पोटनिवडणूक; १७ डिसेंबरला मतदान

Akola News: अकोट तालुक्यातील चोहट्टा बाजार येथील रिक्त जि. प. सदस्य पदासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मतदान दि. १७ डिसेंबर व मतमोजणी १८ डिसेंबरला होणार आहे. ...