लाईव्ह न्यूज :

default-image

रवी दामोदर

८६४ च्या पाकीटाची १४०० रुपयांना विक्री; कृषी सेवा केंद्र चालकावर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :८६४ च्या पाकीटाची १४०० रुपयांना विक्री; कृषी सेवा केंद्र चालकावर गुन्हा दाखल

तेल्हारा तालुक्यातील अडसूळ येथे कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाई  ...

कपाशीचे विशिष्ट वाणाचे बियाणे मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक; सकाळपासूनच कृषी सेवा केंद्रांवर रांगा - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कपाशीचे विशिष्ट वाणाचे बियाणे मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक; सकाळपासूनच कृषी सेवा केंद्रांवर रांगा

यंदा जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यामध्ये कापूस बियाणे पुरवठा करणारे बियाणे उत्पादक कंपनीकडून पुरवठ्याचे नियोजनसुद्धा घेण्यात आले आहे. ...

आता अकोलेकरांना होणार पाच दिवसाआड पाणीपुरवठा - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आता अकोलेकरांना होणार पाच दिवसाआड पाणीपुरवठा

काटेपूर्णा धरणामध्ये केवळ १७.९० टक्के जलसाठा : बाष्पीभवन वाढले ...

अकोल्यात उष्माघाताचा धोका वाढला; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले महत्त्वाचे आदेश - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात उष्माघाताचा धोका वाढला; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले महत्त्वाचे आदेश

अकोला जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झालाय. त्यामुळे जिल्ह्याधिकाऱ्यांनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत. ...

पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा लम्पीचा प्रादुर्भाव; पळसो बढे व गाझीपूर येथे आढळली बाधित गुरे - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा लम्पीचा प्रादुर्भाव; पळसो बढे व गाझीपूर येथे आढळली बाधित गुरे

जनावरांच्या वाहतुकीस प्रतिबंध. ...

हरवलेला मूकबधिर मुलगा नातेवाइकांकडे सुपुर्द; आधार कार्ड नोंदणीतून सापडला पत्ता - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हरवलेला मूकबधिर मुलगा नातेवाइकांकडे सुपुर्द; आधार कार्ड नोंदणीतून सापडला पत्ता

कुटुंबीयांनी व्यक्त केले आभार, साधारणत: १८ वर्षांचा मात्र, मूकबधिर असल्याने त्याचा मूळ पत्ता शोधून काढणे, हे आव्हान होते. ...

अकोला जिल्ह्यात वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस

केळीसह ज्वारी पिकाचे नुकसान : काही भागात गारपीट. ...

तेल्हारा तालुक्यात ग्राम बाल संरक्षण समितीने रोखला बालविवाह - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तेल्हारा तालुक्यात ग्राम बाल संरक्षण समितीने रोखला बालविवाह

ग्राम बाल संरक्षण समितीच्या जागरूकतेमुळे तेल्हारा तालुक्यातील एका गावात होऊ घातलेला बालविवाह रोखण्यात यश आले. ...