लाईव्ह न्यूज :

default-image

रवी दामोदर

अवकाळीचा तडाखा! ४ हजार ६० हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अवकाळीचा तडाखा! ४ हजार ६० हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान

जिल्ह्यातून पातूर तालुक्यात सर्वाधिक हानी : कांदा, मका, ज्वारीसह फळबागांना फटका ...

जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट! पावसाची शक्यता; प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज, शेतकरी धास्तावला - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट! पावसाची शक्यता; प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज, शेतकरी धास्तावला

अकोला जिल्ह्यात शनिवार, रविवार दोन दिवस ढगाळ हवामान दिसून आले. ...

बिहारमधून हरविलेल्या बालीकेला पोहचविले स्वजिल्ह्यात - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बिहारमधून हरविलेल्या बालीकेला पोहचविले स्वजिल्ह्यात

अकोला : बिहार राज्यातील बेगुसराय जिल्ह्यातून हरविलेली व अकोला रेल्वेस्थानकावर सापडलेल्या एका १६ वर्षीय बालीकेला तिच्या स्वजिल्ह्यात पाठविण्यातजिल्हा बाल ... ...

जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी दक्षता घ्या! सरपंच, पोलीस पाटील व ग्रामसेवकांना जिल्हाधिकाऱ्यांची सूचना - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी दक्षता घ्या! सरपंच, पोलीस पाटील व ग्रामसेवकांना जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

सखी वन स्टॉप सेंटरच्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये त्यांनी विविध सूचना केल्या. बालविवाह प्रतिबंध अधिनियमानुसार ग्रामसेवक हे ग्रामीण भागासाठी बालविवाह प्रतिबंध अधिकारी असून, अंगणवाडी सेवीका सहायक म्हणून काम करतात. ...

सुहानी बोराडेने देशपातळीवर अकोल्याचे नावलौकिक वाढविले! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सुहानी बोराडेने देशपातळीवर अकोल्याचे नावलौकिक वाढविले!

बॉक्सिंग स्पर्धेत देशात ठरली अव्वल : रेल्वे स्थानकावर जोरदार स्वागत ...

खर्च निरीक्षकांकडून निवडणूक यंत्रणेचा आढावा, निवडणूक खर्च निरीक्षक बी. ज्योतिकिरण जिल्ह्यात दाखल - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खर्च निरीक्षकांकडून निवडणूक यंत्रणेचा आढावा, निवडणूक खर्च निरीक्षक बी. ज्योतिकिरण जिल्ह्यात दाखल

याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार, 'स्वीप'च्या नोडल अधिकारी बी. वैष्णवी, आदर्श आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर यांच्यासह सर्व सहायक निवडणूक अधिकारी, तसेच नोडल अधिकारी उपस्थित होते. ...

जिल्ह्यात उष्णतेची लाट, पारा ४२.६ अंशावर! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्यात उष्णतेची लाट, पारा ४२.६ अंशावर!

जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला असून, तापमानात दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. ...

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची तयारी; मतदान कर्मचाऱ्यांना कार्यशाळेद्वारे प्रशिक्षण - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची तयारी; मतदान कर्मचाऱ्यांना कार्यशाळेद्वारे प्रशिक्षण

निवडणुकीची प्रत्येक जबाबदारी समजून व दक्षतापूर्वक पार पाडावी. राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या आदेश व सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश डॉ. जावळे यांनी दिले. ...