लाईव्ह न्यूज :

default-image

रवी दामोदर

अकोला बाजार समितीत हरभऱ्याची विक्रमी आवक; वाहनांच्या रांगा - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला बाजार समितीत हरभऱ्याची विक्रमी आवक; वाहनांच्या रांगा

६ हजार रुपयांवर प्रतिक्विंटल भाव : एकाच दिवशी साडेचार हजार क्विंटलची आवक ...

Akola: खेलो इंडिया बॉक्सिंग स्पर्धेत अकोल्याची पुनम देशात दुसऱ्या स्थानी! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola: खेलो इंडिया बॉक्सिंग स्पर्धेत अकोल्याची पुनम देशात दुसऱ्या स्थानी!

Khelo India News: गुवाहटी येथे भारतीय खेल प्राधिकरण व ऑल इंडिया इंटर युनिर्व्हसिटी बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने खेलो इंडिया युनिर्व्हसिटी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातून खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ...

खरिपासाठी ९१ हजार मेट्रिक टन खतांची मागणी, जि. प. कृषी विभागाकडून रासायनिक खतांचे नियोजन - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खरिपासाठी ९१ हजार मेट्रिक टन खतांची मागणी, जि. प. कृषी विभागाकडून रासायनिक खतांचे नियोजन

खरीप हंगामासाठी आवश्यक रासायनिक खत व बियाण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने करण्यात येते. ...

जिल्हाधिकारी, एसएओ शेताच्या बांधावर; पीक नुकसानाची केली पाहणी - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हाधिकारी, एसएओ शेताच्या बांधावर; पीक नुकसानाची केली पाहणी

वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात सोमवारी मध्यरात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे सोंगणीला आलेला गहू, हरभरा व लिंबूसह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ...

अवकाळी पावसामुळे नुकसान; शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा! वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अवकाळी पावसामुळे नुकसान; शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा! वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

निवेदनानुसार, सोमवारी रात्री अचानक अवकाळी पावसाने थैमान घातले. त्यामुळे हरभरा, गहू, ज्वारी या पिकांचे व तसेच बागायती क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले. ...

अकोला जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा, पिके मातिमोल; बळीराजाचं मोठं नुकसान - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा, पिके मातिमोल; बळीराजाचं मोठं नुकसान

१४ मि.मी. पाऊस बरसला : गहू, हरभऱ्यासह फळबागांना फटका ...

जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट; कोट्यवधींची उलाढाल ठप्प! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट; कोट्यवधींची उलाढाल ठप्प!

सोमवारी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्ह्यातील पाचही बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट दिसून आला. दरम्यान व्यवहार बंद असल्याने जवळपास १२ ते १५ कोटी रुपयांची उलाढाल थांबली आहे. ...

‘किसान सन्मान’च्या हफ्त्याला ८ हजारांवर शेतकरी मुकणार! इ-केवायसी व आधार प्रमाणिकरण बाकी - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘किसान सन्मान’च्या हफ्त्याला ८ हजारांवर शेतकरी मुकणार! इ-केवायसी व आधार प्रमाणिकरण बाकी

 अकोला प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत १६ वा हप्ता व नमो किसान महासन्मान निधीचे दोन हफ्त्याचे वितरण शेतकऱ्यांना लवकरच करण्यात येणार आहे. ...