लाईव्ह न्यूज :

default-image

रवींद्र चांदेकर

देवळी अन् आर्वी ठरणार हॉट विधानसभा मतदारसंघ; मोर्शी, हिंगणघाट, धामणगाव, वर्धेकडे लक्ष  - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :देवळी अन् आर्वी ठरणार हॉट विधानसभा मतदारसंघ; मोर्शी, हिंगणघाट, धामणगाव, वर्धेकडे लक्ष 

वर्धा लोकसभा मतदारसंघात वर्धा, देवळी, हिंगणघाट, आर्वी, मोर्शी आणि धामणगाव, या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. ...

वर्धेच्या रिंगणात लढणार नागपूर अन् अमरावती जिल्ह्यातील उमेदवार - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धेच्या रिंगणात लढणार नागपूर अन् अमरावती जिल्ह्यातील उमेदवार

वर्धेचा रणसंग्राम: वर्धेतून तब्बल ८: आर्वी तालुक्यातील चार जणांचा समावेश ...

वर्धेचा रणसंग्राम: १९९९ अन् २००४ मध्ये झाली चुरशीची निवडणूक - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धेचा रणसंग्राम: १९९९ अन् २००४ मध्ये झाली चुरशीची निवडणूक

कमी मताधिक्क्यांचे विजय : केवळ तीन अन् सात हजारांनी उमेदवार विजयी ...

वर्धेचा रणसंग्राम : आत्तापर्यंत केवळ एकच महिला झाली खासदार, पाच जणींनी लढविली निवडणूक - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धेचा रणसंग्राम : आत्तापर्यंत केवळ एकच महिला झाली खासदार, पाच जणींनी लढविली निवडणूक

प्रभा राव पोहोचल्या होत्या लोकसभेत  ...

वर्धेचा रणसंग्राम : चुरशीची लढत - पक्ष, नेत्यांसह उमेदवारांचीही होणार सत्वपरीक्षा - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धेचा रणसंग्राम : चुरशीची लढत - पक्ष, नेत्यांसह उमेदवारांचीही होणार सत्वपरीक्षा

२०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत निवडणुकीत भाजपचे रामदास तडस यांना ५ लाख ७८ हजार ३६४, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या चारुलता टोकस यांना ३ लाख ९१ हजार १७३ मते मिळाली होती. ...

३० वर्षांपासून काँग्रेस झाली खिळखिळी, कम्युनिस्टांनी मोडली मक्तेदारी; नंतर भाजपाने बसवले बस्तान - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :३० वर्षांपासून काँग्रेस झाली खिळखिळी, कम्युनिस्टांनी मोडली मक्तेदारी; नंतर भाजपाने बसवले बस्तान

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांनी सलग नऊ वेळा विजय मिळविल्यानंतर १९९१ मध्ये पहिल्यांदा कम्युनिस्टांनी काँग्रेसची मक्तेदारी मोडीत काढली होती. तेव्हापासून काँग्रेस खिळखिळी झाली आहे. ...

उमेदवारीसाठी उरले चार दिवस: मातब्बर उमेदवारांमुळे तुल्यबळ लढतीचे संकेत - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :उमेदवारीसाठी उरले चार दिवस: मातब्बर उमेदवारांमुळे तुल्यबळ लढतीचे संकेत

लोकसभेसाठी महायुतीने रामदास तडस, तर महाविकास आघाडीने अमर काळे यांची उमेदवारी घोषित केली आहे. ...

शरद पवारांच्या उपस्थितीत माजी आमदार अखेर राष्ट्रवादीत; 'तुतारी'वर लढणार लोकसभा - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शरद पवारांच्या उपस्थितीत माजी आमदार अखेर राष्ट्रवादीत; 'तुतारी'वर लढणार लोकसभा

निवडणूक अधिसूचना निघण्यापूर्वीच भाजपने उमेदवाराची घोषणा केली होती. त्यानंतर ‘वंचित’नेही उमेदवाराची घोषणा केली ...