लाईव्ह न्यूज :

default-image

रवींद्र चांदेकर

शेतकऱ्यांना मिळणार २४ तास वीज; १६ नवीन सौर प्रकल्प, तीन तालुक्यांना लाभ, मुंबईत दिले कार्यारंभ आदेश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांना मिळणार २४ तास वीज; १६ नवीन सौर प्रकल्प, तीन तालुक्यांना लाभ, मुंबईत दिले कार्यारंभ आदेश

Wardha News: राज्य सरकारने आर्वी विधानसभा मतदारसंघात २४ तास वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी योजनेंतर्गत आर्वी उपविभागातील १६ उपकेंद्रावर सौर ऊर्जेच्या माध्यमातून २१ हजार शेेतकऱ्यांना १२ तास वीज उपलब्ध होणार आहे. ...

बारावीच्या पेपर दिवशीच कॅनालमध्ये बुडून बापलेकाचा मृत्यू, विरूळ परिसरतील घटना - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बारावीच्या पेपर दिवशीच कॅनालमध्ये बुडून बापलेकाचा मृत्यू, विरूळ परिसरतील घटना

परिसरातील सालफळ येथील कॅनालमध्ये बुडून बापलेकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. अरविंद चेतन कोहळे (वय ५५) आणि चेतन अरविंद कोहळे (१८) अशी मृत बापलेकांची नावे आहे. ...

आर्वीत पहाटे बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याच्या घटनेने खळबळ; पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आर्वीत पहाटे बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याच्या घटनेने खळबळ; पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल

येथील विठ्ठल वार्ड येथे बुधवारी पहाटे बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याने एकच खळबळ उडाली. ही बॉम्ब सदृश्य वस्तू बाहेरील गेटला कुलूप, साखळी पिशवी बॅटरी व टायमर अशा अवस्थेत  लावलेले होते.   ...

वर्धा ते कळंबपर्यंत रेल्वे धावणार, १२ जानेवारीचा मुहूर्त  - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा ते कळंबपर्यंत रेल्वे धावणार, १२ जानेवारीचा मुहूर्त 

आता प्रत्यक्ष रेल्वे सुरू करण्यासाठी १२ जानेवारीचा मुहूर्त काढण्यात आल्याची माहिती आहे. ...

जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीला भीषण आग; सुदैवाने २५ मजूर बचावले, कापूस, सरकी खाक - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीला भीषण आग; सुदैवाने २५ मजूर बचावले, कापूस, सरकी खाक

कापसाचे व्यापारी आरिफ अब्दुल कादर यांच्या मालकीच्या जिनिंग-प्रेसिंगला गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता आग लागली. ...

संबंध एकीशी, घरोबा दुसरीशी करणाऱ्याला पोलिस कोठडी - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :संबंध एकीशी, घरोबा दुसरीशी करणाऱ्याला पोलिस कोठडी

तालुक्यातील एका गावात संबंध एकीशी, तर घरोबा दुसरीशी करणाऱ्या तरुणावर पोलिस कोठडीत जाण्याची वेळ आली आहे. ...

जेवणातून महिला, बालकांना विषबाधा, ५० महिलांसह बालकांची प्रकृती खालावली, सवना ग्रामीण रुग्णालयात उपचार - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जेवणातून महिला, बालकांना विषबाधा, ५० महिलांसह बालकांची प्रकृती खालावली, सवना ग्रामीण रुग्णालयात उपचार

Yavatmal News: महागाव  तालुक्यातील आमणी (खुर्द) येथील ५० पेक्षा अधिक महिला व बालकांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. लक्ष्मीच्या जेवणातून ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...

मदतीच्या बहाण्याने चिमुरडीवर अत्याचार; शाळेत पोहोचविण्याचा बहाणा - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मदतीच्या बहाण्याने चिमुरडीवर अत्याचार; शाळेत पोहोचविण्याचा बहाणा

पळशी फाट्यावरील घटना, समाजमन सुन्न ...