लाईव्ह न्यूज :

default-image

रविंद्र जाधव

मजुरांच्या समस्येपुढे शेतकरी होताहेत आत्मनिर्भर; आधुनिक यंत्रांचा शेतात वापर वाढला - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मजुरांच्या समस्येपुढे शेतकरी होताहेत आत्मनिर्भर; आधुनिक यंत्रांचा शेतात वापर वाढला

शेतशिवारात विविध प्रकारच्या कामांसाठी वेळोवेळी मजुरांची आवश्यकता भासते. मात्र अलीकडील सर्वत्र मजुरांची समस्या बिकट होत आहे. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी स्वतःच स्वतःला सक्षम करून घेतले आहे. शेतीत वेळोवेळी प्रगती व सुधारणा काळजी गरज आहे याचाच प्रत्यय ...

मोफत नको मात्र दिवसा वीज द्या; वीजेचा लपंडाव सुरूच असल्याने शेतकरी त्रस्त - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोफत नको मात्र दिवसा वीज द्या; वीजेचा लपंडाव सुरूच असल्याने शेतकरी त्रस्त

राज्यात विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) रणसंग्राम सध्या सुरू आहे. विविध पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात आहेत. दररोज गावोगावी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत सभा होत आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या (Farmers) विविध प्रश्नांवर के ...

Health Benefits of Tamarind : अबब केवळ एका चिंचेचे किती 'हे' आरोग्यदायी फायदे   - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Health Benefits of Tamarind : अबब केवळ एका चिंचेचे किती 'हे' आरोग्यदायी फायदे  

चिंच (Tamarind) हे एक अत्यंत महत्त्वाचे औषधी गुणधर्म असलेले आरोग्यदायी फळ (Healthy Fruit) आहे. ज्याचा उपयोग प्राचीन आयुर्वेदापासून केला जातो. तर ब्रह्मसंहिता या ग्रंथात देखील चिंचेच्या औषधी (Medicine) गुणांची वर्णनं केली गेली आहेत. चिंच आपल्या आंबट च ...

Onion Market Rate : नाशिक जिल्ह्यातून बाजारात सर्वाधिक कांदा आवक; वाचा काय मिळतोय दर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market Rate : नाशिक जिल्ह्यातून बाजारात सर्वाधिक कांदा आवक; वाचा काय मिळतोय दर

आज राज्याच्या तेहतीस बाजार समितीत (Market Yard) एकूण ५०४४७ क्विंटल लाल, उन्हाळ, लोकल, पांढरा, पोळ कांद्याची आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक लाल कांदा (Red Onion) ३१९० क्विंटल पारनेर (Parner) बाजार समितीत तर येवला (Yeola) आणि पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon ...

कृषि विज्ञान केंद्रात कृषी यांत्रिकीकरणावर आधारित कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषि विज्ञान केंद्रात कृषी यांत्रिकीकरणावर आधारित कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि सीएनएच (न्यू हॉलंड) इंडस्ट्रियल इंडिया, नवी दिल्ली यांच्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून, शेतकरी आणि ग्रामीण युवक-युवतींसाठी कृषी यांत्रिकीकरणावर आधारित कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम कृव ...

Market Update : हमीभावाची दिसेना 'हमी' बाजारात मका उत्पादकांची होतेय नाराजी - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Market Update : हमीभावाची दिसेना 'हमी' बाजारात मका उत्पादकांची होतेय नाराजी

हमीभाव न मिळाला तर किमान हमीभावाच्या (MSP Price) तुलनेत काहीतरी दर मिळावा या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची (Farmers) मात्र बाजारत हिरमोड होत आहे. २२२५ रुपयांचा हमी भाव असेलली मका (Maize) बाजारात (Market) मात्र १५००-२००० रुपयांत खरेदी केली जात आहे.  ...

Success Story : डाळबट्टी पिठातून उभारला शेती प्रक्रिया उद्योग; पळसगावचा प्रदीप करतोय वार्षिक ५० लाखांची उलाढाल - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : डाळबट्टी पिठातून उभारला शेती प्रक्रिया उद्योग; पळसगावचा प्रदीप करतोय वार्षिक ५० लाखांची उलाढाल

मराठवाडा (Marathwada) आणि डाळबट्टी हे अनेक पिढ्यांचं समीकरण आहे. चविष्ट आणि इथल्या विविध सोहळ्यात रुचकर ठरणाऱ्या या डाळबट्टीतून आता उद्योग उभा राहिला आहे. पळसगाव (ता. खुलताबाद) येथील प्रदीप या तरुणाने डाळबट्टीसाठी (Dalbatti) लागणारे तयार पीठ (Ready A ...

Maize Market Scam : व्यापाऱ्यांनी स्वतःला केले आर्द्रता तपासणी यंत्र; वैजापुर बाजार समितीचा अजब गजब प्रकार - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maize Market Scam : व्यापाऱ्यांनी स्वतःला केले आर्द्रता तपासणी यंत्र; वैजापुर बाजार समितीचा अजब गजब प्रकार

सध्या सर्वत्र मका (Maize) खरेदी करताना शेतकऱ्यांची ()Farmers मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र यातच आता वैजापुर बाजार समितीचा (Vaijapur Bajar Samiti) एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. यात व्यापारी आर्द्रता मशीनऐवजी दाता खाली मका दाणा ...