गेल्या ६ वर्षांपासून येथील किशोर आपल्या वडीलोपार्जित एक एकर शेतीत आले शेती (Ginger Farming) करत आहेत. यामध्ये या वर्षी पारंपरिक रासायनिक शेतीला फाटा देत जैविक निविष्ठांचा (Organic Farming) वापर केल्याने काकडे यांचा एकरी लाखांचा खर्च केवळ हजार रुपयांव ...
कौटुंबिक आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सुरू केलेल्या लघु उद्योगाला आज चांगल्या अर्थसंपन्न ब्रँडमध्ये रूपांतरित करून बारमाही उद्योग संगीता ताईंनी (Sangita Tonde) उभारला आहे. या प्रक्रिया उद्योगांतर्गत आज आवळा, ऊस, जांभूळ आदींवर प्रक्रिया (Sugarcrane, ...
एकत्रित कुटुंबांच्या शेतीची यशस्वी धुरा सांभाळत तरुण पिढी आज आधुनिक बदलांसह (Modern Farming) फायदेशीर शेती करत आहे. याच बदलांत देवगाव (ता. नेवासा) (Devgaon) येथील विशाल (Vishal Shivaji Agale) आपल्या पारंपरिक ऊस पिकाला फाटा देत आता केळीची शेती करत आहे ...
आयुष्यातील संकटांना तोंड देत वडीलोपार्जित ४ एकर शेतीला कुक्कुटपालनाची (Poultry Farming) जोड देत पांगरा (Pangara) येथील शिवाजीराव व सुनंदा या क्षीरसागर दांपत्यानी ३१ एकर पर्यंत आपल्या शेतीचा विस्तार केला आहे. ...
केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केळी बागेला नेपियरचे हरित संरक्षण केले आहे. ज्याविषयी उत्पादक शेतकरी सांगतात, केळी (Banana) बागेतील उत्पादन वाढवण्यासाठी हरित कुंपण (Green Fetch) अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः उन्हाळ्यात उष्ण वारे (Heat Wave) बागेतील झाडांना गंभ ...
पारंपरिक शेतीतील अडचणींमुळे आणि शिक्षणात (Education) आलेल्या अपयशामुळे भिका (Bhika Jadhav) यांनी अंडी विक्री (Egg) व्यवसाय सुरू केला. ज्याला पुढे लेयर पोल्ट्रीची (Layer Poultry) जोड दिली, आणि आज ते यातून वार्षिक चांगली आर्थिक प्रगती साधत आहेत. ...
अल्पशा गृहउद्योगात सातत्य आणि चविष्ट दर्जा राखत शर्मिला ताई (Sharmila Jige) आज मेट्रो सिटीला मराठवाडी (Marathwada) लोणचे (Pickles) पुरवत आहेत. यासोबतच त्यांच्या गृहउद्योगाने पाच महिलांना वर्षभराचा रोजगार उपलब्ध करून दिला आहे. ...
जिव्हाळा निर्माण झाल्याने गोवंश संगोपनात आलेली वर्षा (Varsha Markad) आज १५० हून अधिक गुरांचे संगोपन करत आहे. यासोबतच गोशाळेच्या (Goshala) विविध अडचणींवर तिने आपल्या 'स्वयंपूर्ण गोशाळा' या प्रकल्पातून मात केली आहे. ...