लाईव्ह न्यूज :

author-image

रवी टाले

कवडीमोल मानवी जीवन! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कवडीमोल मानवी जीवन!

कायदा आपले काहीही बिघडवू शकत नाही याची खात्री वाटत असल्यानेच मुजोरी अंगात भिनते आणि वैयक्तिक लाभासाठी मानवी जीवन कवडीमोल समजण्याची प्रवृत्ती वाढीस लागते. ...

‘सिव्हिक सेन्स’च्या अभावामुळे निष्पापांचे बळी! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘सिव्हिक सेन्स’च्या अभावामुळे निष्पापांचे बळी!

सर्वसामान्य नागरिकांमध्ये ही जाणीव ज्या दिवशी निर्माण होईल, त्या दिवशी कुण्या डॉक्टरला, कुण्या चिमुकल्याला गटारात पडून जीव गमवावा लागणार नाही. ...

नीति आयोगाची अवेळी उठाठेव! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नीति आयोगाची अवेळी उठाठेव!

जलसंकटावर मात करण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोड करून अवर्षणग्रस्त भागांना पुरविण्याच्या योजनेवर नीति आयोगाने काम सुरू केले आहे. ...

आर्थिक सुधारणांना चालना देणारा अर्थसंकल्प - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आर्थिक सुधारणांना चालना देणारा अर्थसंकल्प

नरेंद्र मोदी सरकाराच्या दुसºया पर्वातील पहिल्या अर्थसंकल्पासंदर्भात संपूर्ण देशभरात बरीच उत्सुकता होती. केवळ सरकारचे समर्थकच नव्हे, तर विरोधकही अर्थ ... ...

चिखलफेक, बॅटिंग प्रकरणांच्या निमित्ताने..... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चिखलफेक, बॅटिंग प्रकरणांच्या निमित्ताने.....

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता जाहीररीत्या फटकारल्यामुळे आकाश विजयवर्गीय यांना आता पक्षानेही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. उद्या कदाचित नीलेश राणे यांच्यासोबतही तेच होईल! ...

जनुकीय सुधारित बियाण्यांचे भिजत घोंगडे - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जनुकीय सुधारित बियाण्यांचे भिजत घोंगडे

बीटी कपाशीचेच भावंडं असलेल्या एचटीबीटी कपाशी वाणालाही अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे वांगी, मोहरी, बटाटे अशा खाद्य पिकांच्या जीएम वाणांना परवानगी मिळणे, ही तर फार दूरची गोष्ट आहे! ...

... तर शेतकऱ्यांचा तळतळाट भोवेल! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :... तर शेतकऱ्यांचा तळतळाट भोवेल!

... तर शेतकऱ्यांचा तळतळाट भोवेल! ...

तेलंगणापासून महाराष्ट्र धडा घेईल का? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तेलंगणापासून महाराष्ट्र धडा घेईल का?

महाराष्ट्रातील या गंभीर चित्राच्या तुलनेत तेलंगणाने ज्या झपाट्याने कालेश्वरम प्रकल्पाचे काम अवघ्या तीन वर्षात पूर्ण केले त्याची वाखाणणी केलीच पाहिजे! ...