लाईव्ह न्यूज :

author-image

रवी टाले

... तर देवच विरोधकांचे भले करू शकतो! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :... तर देवच विरोधकांचे भले करू शकतो!

विरोधक घेत असलेल्या भूमिकेमुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात मात्र, मोदी सहकार्याचा हात पुढे करीत असताना विरोधकच हात आखडता घेत असल्याची प्रतिमा निर्माण होण्याचा धोका आहे. ...

आता तरी विहीर खोदणार का? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आता तरी विहीर खोदणार का?

आधीच विलंबाने दाखल होणार असल्याचे भाकीत वर्तविण्यात आलेला मोसमी पाऊस वायू वादळामुळे आणखी लांबला आहे. मोसमी पावसाचे संपूर्ण महाराष्ट्रात ... ...

शठे शाठ्यं समाचरेत्! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शठे शाठ्यं समाचरेत्!

दुसºयांदा राज्यशकट सांभाळल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने पाकिस्तानसंदर्भात संकेत देत आहेत. सर्वप्रथम शपथविधी समारंभात ‘सार्क’ऐवजी, ‘बिमस्टेक’च्या सदस्य राष्ट्रांच्या प्रमुखांना ... ...

विरोधकांनी नकारात्मक प्रचारास सोडचिठ्ठी देणे गरजेचे! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विरोधकांनी नकारात्मक प्रचारास सोडचिठ्ठी देणे गरजेचे!

सत्ताधाऱ्यांच्या चुकांचे भांडवल करणे हे विरोधकांचे कर्तव्यच असते; पण सोबतच सत्ता मिळाल्यास काय बदल घडवू याचा ‘रोडमॅप’देखील मतदारांसमोर सादर करावा लागत असतो. ...

खतांचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :खतांचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात?

रासायनिक खतांवरील अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासंदर्भात केंद्र सरकारने गांभीर्याने विचार सुरू केला असल्याचे वृत्त आहे. ...

जीएसपी: अमेरिकेचे स्वार्थी वर्तन - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जीएसपी: अमेरिकेचे स्वार्थी वर्तन

जीएसपी व्यवस्थेच्या अंतर्गत अमेरिकेने भारतासाठी आपली बाजारपेठ खुली केली; मात्र भारताने त्याची परतफेड केली नाही, असा अमेरिकेचा आक्षेप आहे. ...

आरओ संयंत्रांवर हरित लवादाची वक्रदृष्टी - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आरओ संयंत्रांवर हरित लवादाची वक्रदृष्टी

आरओ संयंत्रातून मिळणाऱ्या शुद्ध पाण्याचे प्रमाण किमान ६० टक्के राखणे उत्पादकांसाठी बंधनकारक करण्यासही राष्ट्रीय हरित लवादाने सुचविले आहे. ...

राजकारणाचा घसरता स्तर - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राजकारणाचा घसरता स्तर

साधनशुचिता हा शब्द तर राजकारणातून केव्हाच हद्दपार झाला होता; पण निवडणुकीत प्रचार करताना भाषेचा दर्जा सांभाळण्याचीही गरज अलीकडे राजकीय नेत्यांना वाटेनाशी झाली आहे. ...