लाईव्ह न्यूज :

author-image

रवी टाले

सवर्ण गरिबांना आरक्षण: राजकारणास नवे वळण? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सवर्ण गरिबांना आरक्षण: राजकारणास नवे वळण?

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राफेल विमान सौद्यावरून दररोज नरेंद्र मोदी सरकारला आरोपीच्या पिंजºयात उभे करीत असताना, कुणाच्या ध्यानीमनी नसताना ... ...

हिंदुत्वाकडून लोकानुनयाकडे? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हिंदुत्वाकडून लोकानुनयाकडे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह या दोघांची गत काही दिवसातील वक्तव्ये आणि मोदी सरकारने अलीकडील काळात केलेल्या काही घोषणा मात्र, आता भाजपाचा प्रवास हिंदुत्वाकडून लोकानुनयाकडे होत असल्याकडे अंगुलीनिर्देश करीत आहेत. ...

भारत केव्हा घडवेल असाधारण प्रतिभेचे शास्त्रज्ञ? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारत केव्हा घडवेल असाधारण प्रतिभेचे शास्त्रज्ञ?

भारतात शास्त्रज्ञांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये सगळेच केवळ आचार्य पदवीच्या आधारे शास्त्रज्ञ म्हणवून घेणारे नाहीत, तर अनेक चांगले शास्त्रज्ञही आहेत; मात्र दुर्दैवाने ज्यांना असाधारण प्रतिभेचे म्हणता येईल, अशांची संख्या हाताच्या बोटांवर मोजता येईल एवढ ...

कालचे मुके सारे आज बोलू लागले! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कालचे मुके सारे आज बोलू लागले!

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांची उद्दाम वर्तणूक खपवून घेण्यास नकार दिल्यानंतर आणि त्यांच्या विरोधात आवाज बुलंद केल्यानंतर आता सारे बोलू लागले आहेत. ...

किती जणांचे बळी गेल्यावर धडा घेणार? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :किती जणांचे बळी गेल्यावर धडा घेणार?

आता नेहमीप्रमाणे चौकशी होईल, यथावकाश थातूरमातूर कारवाई होईल आणि तोपर्यंत सगळ्यांना या दुर्घटनेचा विसर पडलेला असेल. मग पुन्हा अशी एखादी दुर्घटना घडेल, तेव्हाच या दुर्घटनेचे स्मरण होईल. वर्षानुवर्षांपासून आपल्या देशात हे असेच चालत आले आहे ...

कृषी कर्जमाफी: तोडगा नव्हे, केवळ जुगाड! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कृषी कर्जमाफी: तोडगा नव्हे, केवळ जुगाड!

कृषी कर्जमाफी हे आमच्या राजकीय नेत्यांचे असेच एक जुगाड आहे. सर्वच राजकीय पक्षांनी त्याचा वापर करून घेतला आहे. कॉंग्रेसने नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्याचा वापर केला. ...

पीक विमा: शेळी जाते जीवानिशी..... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पीक विमा: शेळी जाते जीवानिशी.....

शेतकºयांच्या दुर्दैवाने दोनच वर्षात पंतप्रधानांच्या वक्तव्यातील हवा निघाली आहे आणि सरकारवर योजनेची समीक्षा करण्याची पाळी आली आहे. ...

नद्या वाचविण्यासाठी वाळूला पर्याय शोधण्याची गरज - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नद्या वाचविण्यासाठी वाळूला पर्याय शोधण्याची गरज

निसर्गाला ओरबाडून स्वत:च्या तुंबड्या भरण्याच्या स्वार्थी स्वभावाला अनुसरून मनुष्याने वाळूचा एवढा अमर्याद उपसा केला आहे, की सध्या अनेक नद्या-नाल्यांमध्ये वाळू औषधालाही शिल्लक राहिलेली नाही. ...