लाईव्ह न्यूज :

author-image

रवी टाले

डावोसमधील भाषण अन् ‘स्किल इंडिया’ची वस्तुस्थिती! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डावोसमधील भाषण अन् ‘स्किल इंडिया’ची वस्तुस्थिती!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे डावोसमधील भाषण तर जोरदार झाले; पण भाषणातील मांडणी अन् देशातील वस्तुस्थिती यामध्ये महत् अंतर आहे. एकट्या ‘स्किल इंडिया’ योजनेचाच विचार केल्यास, लक्ष्य आणि पूर्तीचा अजिबात मेळ नसल्याचे सरकारी आकडेवारीच सांगते. कुशल मनुष्यबळच उ ...

विदर्भाचा गड शिवसेनेसाठी अवघड! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विदर्भाचा गड शिवसेनेसाठी अवघड!

विदर्भाचा गड शिवसेनेसाठी तर अवघड आहेच; पण तो सर करताना भाजपाचाही चांगलाच घाम निघणार आहे. रसातळाला गेलेल्या काँग्रेससाठी मात्र पुनरागमनाची ही उत्तम संधी असणार आहे. ...

शेतक-यांच्या प्रक्षोभाकडे दुर्लक्ष नको! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेतक-यांच्या प्रक्षोभाकडे दुर्लक्ष नको!

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, पूर्व विदर्भातील चंद्रपूर येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी कार्यक्रमास अनुपस्थित डॉक्टरांना नक्षलवादी होण्याचा सल्ला दिला अन् पश्चिम विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात दोन ठिकाणी संतप्त शेतक-यांनी वीज वितरण कंपन ...

गडकरींचे आव्हान अन् गुजरातचा कौल! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गडकरींचे आव्हान अन् गुजरातचा कौल!

सोमवारी गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकींचे निकाल जाहीर झाले. त्याच्या आधल्या दिवशी भाजपाचे महाराष्ट्रातील सर्वोच्च नेते असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पश्चिम विदर्भात होते. त्यावेळी गडकरींनी राज्याचे जलस ...

जल टंचाईच्या भेसूर सावल्या! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जल टंचाईच्या भेसूर सावल्या!

डिसेंबर उजाडण्यापूर्वीच, विदर्भाच्या अनेक भागांमध्ये, विशेषत: पश्चिम विदर्भात, जल टंचाईच्या भेसूर सावल्या गडद होऊ लागल्या आहेत. अमरावती, अकोला आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यांमधील पूर्णा नदीच्या खो-यातील खारपाणपट्ट्यात तर परिस्थितीने सध्याच गंभीर स्वरूप ...

व्यंकय्याजी, ग्रामीण भागात फिरायचे होते! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :व्यंकय्याजी, ग्रामीण भागात फिरायचे होते!

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू शुक्रवारी ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी नागपुरात होते. त्यावेळी उपस्थिताना संबोधित करताना, त्यांनी कृषी क्षेत्रावर व्यापक भाष्य केले. ...

भाजपातील लोक भीतीपोटी समोर येऊन बोलत नाहीत!, माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांची ‘लोकमत’ला खास मुलाखत   - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपातील लोक भीतीपोटी समोर येऊन बोलत नाहीत!, माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांची ‘लोकमत’ला खास मुलाखत  

भारतीय जनता पक्षातील अनेक नेते, कार्यकर्ते माझ्या भूमिकेशी सहमत असले तरी, ते भीतीपोटी समोर येऊन बोलायला तयार नाहीत, असा दावा माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा ‘लोकमत’शी बोलताना केला. ...

धोकादायक कीटकनाशकांवर बंदी का नाही? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :धोकादायक कीटकनाशकांवर बंदी का नाही?

आरोग्य व पर्यावरणाच्या रक्षणासाठी धोकादायक कीटकनाशकांवर बंदीच हवी! मोठ्या प्रमाणातील शेतकरी-शेतमजूर मृत्यूंच्या बातम्यांसाठी विदर्भ पुन्हा एकदा राष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये झळकत आहे. फरक एवढाच, की यापूर्वी शेतकरी आत्महत्या हा मुद्दा होता, तर यावेळी ...