लाईव्ह न्यूज :

default-image

रेश्मा शिवडेकर

दोन वर्षे मुंबई विद्यापीठाचा शैक्षणिक कारभार ‘डीन’वाणी; पदव्युत्तरचे सुधारित अभ्यासक्रम तयार नसल्याने विद्यार्थी-शिक्षक दिशाहीन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन वर्षे मुंबई विद्यापीठाचा शैक्षणिक कारभार ‘डीन’वाणी; पदव्युत्तरचे सुधारित अभ्यासक्रम तयार नसल्याने विद्यार्थी-शिक्षक दिशाहीन

एनईपीमुळे उच्च शिक्षणव्यवस्था स्थित्यंतरातून जात असतानाच मुंबई विद्यापीठाचा शैक्षणिक कारभार मात्र ‘डीन’वाणी झाला आहे. ...

बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम सीईटीचा निकाल जाहीर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम सीईटीचा निकाल जाहीर

विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इन आयडीमध्ये निकाल पाहता येईल. ...

कॉमर्सचा कटऑफ वधारला; विद्यार्थ्यांची कला शाखेकडे पाठ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॉमर्सचा कटऑफ वधारला; विद्यार्थ्यांची कला शाखेकडे पाठ

मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाकरिता यंदा नोंदणी केलेल्या २ लाख ३८ हजार ९३४ विद्यार्थ्यांची पहिली प्रवेशाची यादी (कटऑफ) गुरूवारी सकाळी जाहीर करण्यात आली. ...

जेजे स्कुल ऑफ आर्टमधील विद्यार्थिनी हॉस्टेलची सुविधा पुरविण्याची मुंबई विद्यापीठाची तयारी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेजे स्कुल ऑफ आर्टमधील विद्यार्थिनी हॉस्टेलची सुविधा पुरविण्याची मुंबई विद्यापीठाची तयारी

आठवडाभरात ऑनलाईन प्रवेश निश्चित करण्याचे आश्वासन ...

इंजिनिअरिंग डिप्लोमातही एआय, रोबोटिक्स शिकण्याची संधी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंजिनिअरिंग डिप्लोमातही एआय, रोबोटिक्स शिकण्याची संधी

मुंबई-इंग्रजीसोबतच मराठीतही शिकण्याची संधी, एआय, रोबोटिक्ससारखे नव्या तंत्रयुगाचे अभ्यासक्रम यांमुळे इंजिनिअरिंग, तंत्रज्ञान,  आर्किटेक्चर डिप्लोमाला यंदाही विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद लाभतो ... ...

एमएचटी-सीईटीच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका पुन्हा एकदा पाहण्याची संधी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमएचटी-सीईटीच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका पुन्हा एकदा पाहण्याची संधी

मुंबई- एमएचटी-सीईटीच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका (आन्सर की) २७ ते ३० जून दरम्यान विद्यार्थी-पालकांना पाहण्याकरिता पुन्हा एकदा उपलब्ध करून दिल्या ... ...

आयआयटीतील विद्यार्थ्यांवरील कारवाई हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण; एसएफआयची टीका - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयआयटीतील विद्यार्थ्यांवरील कारवाई हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण; एसएफआयची टीका

आयआयटीच्या वार्षिक कला महोत्सवात रामायणाची कथित विटंबना करणाऱया नाटकात काम केल्याबद्दल संस्थेने आठ विद्यार्थ्यांना १.२० लाखांपर्यंतचा दंड केला आहे. ...

सीईटी-सेलच्या कारभाराची चौकशी करा, आदित्य ठाकरेंची मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीईटी-सेलच्या कारभाराची चौकशी करा, आदित्य ठाकरेंची मागणी

एमएचटी-सीईटीच्या निकालावरून वाद ...