लाईव्ह न्यूज :

default-image

रेश्मा शिवडेकर

दोन महिन्यांनी उद्धवसेनेच्याच उमेदवाराशी दोन हात करावे लागणार  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन महिन्यांनी उद्धवसेनेच्याच उमेदवाराशी दोन हात करावे लागणार 

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मविआची कसोटी   ...

भाजपकडून व्हेज - नॉनव्हेजवर प्रचार सुरू; आदित्य ठाकरेंचा मुंबईत गंभीर आरोप - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपकडून व्हेज - नॉनव्हेजवर प्रचार सुरू; आदित्य ठाकरेंचा मुंबईत गंभीर आरोप

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उद्धव सेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारासाठी गोरेगावमध्ये घेण्यात युवा राष्ट्राभिमान मेळाव्यात ते बोलत होते. ...

पीएच.डी.साठी पेट की नेट ? वाद पेटणार!  - Marathi News | | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :पीएच.डी.साठी पेट की नेट ? वाद पेटणार! 

वैद्यकीयचे प्रवेश देशाच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेशी निगडीत असल्याने आणि सर्वोच्च न्यायालयानेच नीटची सक्ती केल्याने राज्यांचा नाईलाज झाला. ...

गोयल यांच्या विरोधात उमेदवार मिळणार कधी?; गतनिवडणुकीत होती उर्मिला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोयल यांच्या विरोधात उमेदवार मिळणार कधी?; गतनिवडणुकीत होती उर्मिला

उद्धवसेनेचे नेते विनोद घोसाळकर किंवा त्यांच्या स्नुषा तेजस्वी यांनी काँग्रेस कडून लढण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे ...

पियुष गोयल आता बोरीवलीकर, वाचा सविस्तर  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पियुष गोयल आता बोरीवलीकर, वाचा सविस्तर 

उत्तर मुंबईत असलेल्या बोरीवली विधानसभा मतदारसंघातून अनेकदा बाहेरच्या उमेदवारांना भाजपाने संधी दिली. ...

मराठी पट्टा कोणाला ‘फिट्ट’ बसणार, भाजप, शिंदेसेना की उद्धवसेनेला? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी पट्टा कोणाला ‘फिट्ट’ बसणार, भाजप, शिंदेसेना की उद्धवसेनेला?

मराठी मते एकगठ्ठा उद्धवसेनेकडे जातात की मोदी आणि शिंदेसेनेच्या माध्यमातून महायुतीच्या पारड्यात दान टाकतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. ...

शिक्षकांना शाळा-महाविद्यालयाच्या विधानसभा क्षेत्रात निवडणुकीचे काम द्या; शिक्षक सेनेची मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षकांना शाळा-महाविद्यालयाच्या विधानसभा क्षेत्रात निवडणुकीचे काम द्या; शिक्षक सेनेची मागणी

बदलापूरला राहणाऱ्या व मुलुंड भागात सेवेत असलेल्या शिक्षकांना दहिसर विधानसभेच्या निवडणुक कामाची जबाबदारी देण्यात आली आहे. ...

परीक्षा काळातच निवडणूक प्रशिक्षण; पॅटची परीक्षा ८ एप्रिलला घेण्याची मुभा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परीक्षा काळातच निवडणूक प्रशिक्षण; पॅटची परीक्षा ८ एप्रिलला घेण्याची मुभा

अपवादात्मक परिस्थिती म्हणजे परीक्षेच्या कालावधीतच शिक्षकांना निवडणूक प्रशिक्षण असल्यास त्या दिवशीचा पेपर ७ एप्रिलला घेण्याची मुभा शाळांना देण्यात आली आहे. ...